जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 कच्छी मोहल्ला प्रीमियर लीग (KMPL 2026) चा भव्य थरार! तरुणांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ! 🔥
पनवेलमधील कच्छी मोहल्ला येथील युवा खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'कच्छी मोहल्ला प्रीमियर लीग' (KMPL 2026) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा सुवर्णयोग आला.
खेळाच्या माध्यमातून तरुणांमध्ये एकता, शिस्त आणि नेतृत्वाची भावना निर्माण होते. आपल्या भागातील युवा पिढी क्रीडा क्षेत्रात अशीच पुढे जात राहो आणि पनवेलचे नाव उज्ज्वल करो, हीच सदिच्छा!
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व युवा खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🏆🏏🌟
- आपला नम्र.....
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
🚩 राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
🚩 उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
🚩 तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
#KMPL2026 #PanvelSports #CricketTournament #YouthPower #AbrarMasterKachchi #KachchiMohalla #PanvelDiaries #SportsInPanvel #Unity #ShivsenaUBT 🏆🏏🚩
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
"नाती पैशाने नाही, तर विश्वासाने आणि आदराने टिकतात. आयुष्यात कितीही पुढे गेलो, तरी पाय जमिनीवर आणि मन लोकांच्या सेवेतच राहील... 🤝❤️
या पवित्र सणाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुम्हा सर्वांना ईद-उल-अजहाच्या मनापासून शुभेच्छा! ईद मुबारक! 🤲✨"
आपला स्नेही,
श्री. अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
प्रतिनिधी – साप्ताहिक रायगडचा ��िल्पकार
📞 संपर्क: ९१३७६५५५८५
#EidMubarak #EidulAdha #AbrarMasterKachchi #PanvelKar #PositiveVibes #Panvel #SocialService
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 फेरीवाल्यांच्या हक्कासाठी आता निर्णायक लढा! पनवेल महापालिकेच्या मनमानी कारभाराचा पंचनामा! 🔥
केंद्र सरकारने पथविक्रेत्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये विशेष कायदा केला असतानाही, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'शहर विक्रेता समिती' (TVC) केवळ कागदावरच असून, हजारो फेरीवाल्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
🚨 आमचे प्रमुख सवाल आणि हरकती:
समिती का रखडली? जून २०२३ मध्ये निवडणूक होऊनही अद्याप समिती अधिसूचित का केली नाही? ही लोकशाहीची चेष्टा नाही का?
बेकायदेशीर जप्ती: सामान जप्त करताना पंचनामा का केला जात नाही? फेरीवाल्यांच्या मालाची यादी त्यांना का दिली जात नाही? केवळ दंड वसूल करणे हेच प्रशासनाचे ध्येय आहे का?
अन्याय सहन करणार नाही: कोरोना काळात ज्यांनी जिवाची पर्वा न करता सेवा दिली, आज त्यांच्यावरच अन्याय होत आहे.
"प्रशासनाने त��त्काळ सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर लोकशक्ती कल्याणकारी पथविक्रेता संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल!" 📢🔥
- आपला नम्र,
अबरार मास्टर-कच्छी (समाजसेवक)
🚩 पनवेल तालुका अध्यक्ष – लोकशक्ती कल्याणकारी पथविक्रेता संघटना
🚩 राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
#PanvelMunicipalCorporation #JusticeForHawkers #StreetVendorsAct #AbrarMasterKachchi #hanzalamukhri #SocialJustice #LoksaktiSanghatana #PanvelDiaries #MaharashtraGovernment #Protest 🏛️🤝🚩📢
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@MPShrirangBarne
@ithakurprashant
@ivikrantpatil
@iNitinPatil
@abrarmaster8
@BN24Officially
@KetanBhagat
@DrMunirTamboli
@PanvelCorp
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 नवी मुंबईत 'ड्रग कल्चर' खपवून घेणार नाही! कळंबोलीतील मद्य प्रायोजित 'Royal Stag Boom' कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी अबरार मास्टर यांची सरकारकडे ��ाव! 🔥
नवी मुंबईच्या सुसंस्कृत प्रतिमेला तडा देणारा आणि तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणारा 'Royal Stag Boom' हा मद्य प्रायोजित लाईव्ह कॉन्सर्ट कळंबोली येथे २५ एप्रिल रोजी प्रस्तावित आहे. या गंभीर विषयाची दखल घेत, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी) यांनी काल १७ एप्रिल रोजी लेखी पत्राद्वारे आपली भूमिका महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासनासमोर ठामपणे ��ांडली आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांसह ९ प्रमुख विभागांना अधिकृत तक्रार देऊन, या विनाशकारी कार्यक्रमाची परवानगी जनहितार्थ तात्काळ नाकारण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
🚨 आम्ही हा विरोध का करत आहोत? (सरकारसमोर मांडलेले प्रमुख मुद्दे):
१. मृत्यूचा सापळा नको: मुंबईतील NESCO कॉन्सर्टमध्ये नशेमुळे दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला. कळंबोलीत अशा दु��्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, ही आमची ठाम भूमिका आहे.
२. नशेचे उदात्तीकरण थांबवा: खारघरमधील मागील कॉन्सर्टमध्ये कलाकाराने मंचावरून "गांजा प्या" असे वादग्रस्त आवाहन केले होते. अशा नशा संस्कृतीला (Drug Culture) अधिकृत परवानगी देणे म्हणजे तरुणांच्या भविष्याशी खेळ आहे.
३. प्रशासकीय ध्येयाला बाधा: एकीकडे सरकार 'नशामुक्त महाराष्ट्र' व 'व्यसनमुक्त नवी मुंबई' मोहिमा राबवत असताना, मद्य कंपन्यांच्या अशा सोहळ्यांना परवानगी देणे म्हणजे प्रशासकीय दुटप्पीपणा आहे.
४. सुरक्षिततेचा प्रश्न: मोठ्या गर्दीच्या नावाखाली अमली पदार्थांच्या पुरवठ्यास चालना मिळून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
"आमची मागणी स्पष्ट आहे - आम्ही आमचे गाऱ्हाणे शासन आणि प्रशासनासमोर कागदोपत्री मांडले आहे." जर या कार्यक्रमाची परवानगी तातडीने रद्द केली नाही, तर मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारतील! 📢🔥
आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
🚩 राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
🚩 उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
🚩 तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
🚩 उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Navimumpolice @DGPMaharashtra @CollectorRaigad @ShivsenaUBT_ @Maha_Excise @MscwMahilaayog @OfficeofUT @AUThackeray
#NashaMuktMaharashtra #SayNoToDrugs #CancelRoyalStagBoom #NaviMumbaiPolice #AbrarMasterKachchi #Kalamboli #SaveOurYouth #MaharashtraPolitics #ShivsenaUBT #HumanRightsProtection 🚫💊🚩🏥🏛️
जय हिंद...🇮🇳 , जय महाराष्ट्र... 🚩
"नवा जोश, नवी ओळख! 🚩🏏"
पनवेलच्या क्रीडा क्षेत्रातील युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न. कच्ची मोहल्ला ���्रिकेट क्लबच्या खेळाडूंना नवीन जर्सी वितरित करताना एक वेगळाच उत्साह आणि खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. युवकांचे संघटन आणि त्यांच्यातील जिद्दीला पाठबळ देणे हीच आमची प्राथमिकता आहे.
'जिथे जिद्द, तिथे आम्ही!' 🏆
आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
#AbrarMasterkachchi #PanvelCity #ShivsenaUBT #YuvaSena #SocialWorker #HumanRightsProtectionFederation #JournalismLife #PanvelKar #YouthPower #CricketClub #KMCC #Leadership #MaharashtraPolitics #JanSeva
@Panvel_City
@PanvelCorp
@Panvelyouthpower
@karnalasportacademy
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🏛️ पनवेलकरांना 'शास्ती'तून दिलासा मिळावा यासाठी 'मानवी हक्क संरक्षण फेडरेशन' सरसावले! 🏛️
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सामान्य करदात्यांच्या खिशावर पडणारा 'शास्ती'चा (दंडाचा) बोजा कमी करण्यासाठी 'मानवी हक्क संरक्षण फेडरेशन' पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे.
पनवेल महानगरपालिकेची 'अभय योजना' (शास्ती माफी योजना) संपुष्टात आल्यामुळे, थकीत कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांवर दंडाचे मोठे ओझे वाढत आहे. तांत्रिक अडचणी आणि आर्थिक ओढाताणीमुळे अनेक नागरिक यापूर्वी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मुनीर तांबोळीजी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.अबरार मास्टर (कच्छी) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माननीय महापौरांची भेट घेऊन ही य��जना पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी केली.
🔥 निवेदनातील प्रमुख आणि महत्त्वाचे मुद्दे:
✅ शास्तीतून कायमस्वरूपी मुक्ती: थकीत मालमत्ता करावरील दरमहा २% दंड (व्याज) पूर्णतः रद्द करून जनतेला आर्थिक दिलासा देण्यात यावा.
✅ अल्प उत्पन्न गटाला आधार: महागाईच्या या काळात सामान्य कुटुंबांना कर भरण्यासाठी सन्मानजनक मुदतवाढ मिळणे, हा त्यांचा रास्त हक्क आहे.
✅ प्रशासकीय समन्वय व महसूल वृद्धी: अभय योजना पुन्हा लागू केल्यास पालिकेच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होईल, ज्याचा विनियोग शहराच्या विकासकामांसाठी करता येईल.
यावेळी अबरार मास्टर (कच्छी) यांनी महापौरांना नम्र विनंती करताना प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “एकीकडे सामान्य नागरिकांना २ लाख रुपयांचा कर आकारला जातो आणि त्यावर ८० हजार रुपयांपर्यंत दंड (व्याज) लावला जातो, हे अत्यंत क्लेशदायक आणि अन्यायकारक आहे. हा अतिरिक्त दंड माफ होणे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, सध्या लावण्यात आलेला हा दंडस्वरूपी अतिरिक्त भार तात्काळ रद्द करण्यात यावा; कारण पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा आता केवळ महापौर महोदयांवरच केंद्रित आहेत. प्रशासनाने जनतेला आर्थिक विवंचनेत टाकण्यापेक्षा, त्यांना सहकार्य करून कर संकलन अधिक प्रभावीपणे वाढवावे, अशी ठाम मागणीही त्यांनी यावेळी केली.
या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी पत्रकार विकास पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापौरांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आह��. आता संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे!
आपला नम्र...
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
@PanvelCorp @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
@DrSEShinde @AjitPawarSpeaks
@MPShrirangBarne @ithakurprashant @iNitinPatil
@rautsanjay61 @ShivSenaUBT_
@bjpmaha @SomanTigers
@PanvelCorp
@lokmat @LoksattaLive
@pudharionline @Maharashtr01
@Dailyvruttmitra
@SakalMediaNews
#DIORaigad
#collectorraigad
#AbhayYojana #PanvelTaxRelief #AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #VikasPatil #PanvelMunicipalCorporation #JusticeForCommonMan #PanvelNews #MaharashtraPolitics #SocialJustice #Hindustan24Taas #PanvelKar #PropertyTax #Relief 🚩🏛️⚖️
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 प्रशासकीय अकार्यक्षमतेवर 'मानवी हक्क संरक्षण फेडरेशन'चा कडाडून प्रहार; पनवेल महापौरां���ह अतिरिक्त आयुक्तांना दिले धडक निवेदन! 🔥
पनवेल महानगरपालिकेची अवाढव्य व्याप्ती आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कोलमडलेल्या प्रशासकीय यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र 'सहाय्यक आयुक्त' दर्जाचा प्रभाग अधिकारी नियुक्त करावा, या मागणीसाठी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या वतीने मा. महापौरांच्या दालनात धडक देण्यात आली. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी) यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत केवळ प्रभाग अधिकाऱ्यांचा मुद्दाच नव्हे, तर पनवेलच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि सध्याच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवरही महापौरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ५ विभागांसाठी केवळ २ अधिकारी असल्याने शहरात अतिक्रमणांचा विळखा वाढला असून आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे, याकडे अबरार मास्टर यांनी प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधले. याच संदर्भात, आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही स्वतंत्र मागणीचे पत्र सोपवण्यात आले. केवळ आश्वासन नको तर ठोस कृती हवी, या भूमिकेवर फेडरेशन ठाम असून सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी शिष्टमंडळात विकास पाटील, कृष्णा गायकवाड, अभिजीत दरेकर, संकेत घेवारे, गणेश लोट यांच्यासह फेडरेशनचे अनेक खंदे पदाधिकारी उपस्थित होते.
आपला नम्र....
अबरार मास्टर – कच्छी
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
@PanvelCorp
@PMOIndia
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@MPShrirangBarne
@ivikrantpatil
@ithakurprashant
@ketanbhagat1
@CollectorRaigad
@highlight
#PanvelHistory #SocialJustice #AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #HumanRightsProtection #PanvelMunicipalCorporation #AdministrativeReform #PanvelCity #MaharashtraPolitics #Hindustan24Taas #PublicService 🏛️🤝🚩
जय भीम... 💙 | जय हिंद... 🇮🇳 | जय महाराष्ट्र... 🚩
🔥 महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🔥
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समतेचे महामेरू आणि कोट्यवधी शोषितांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे क्रांतीसूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.
"शिक्षण, संघटन आणि संघर्ष" ही त्रिसूत्री देऊन बाबासाहेबांनी केवळ ��माजच बदलला नाही, तर प्रत्येक भारतीयाला सन्मानाने आणि ताठ मानेने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्या संघर्षमय जीवनातून मिळालेला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा अमूल्य संदेश आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत आहे. 🌍✨
त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाने आणि अभ्यासू विचारांनी भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वोत्तम संविधान दिले. त्यांचे विचार आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा��ायी असून सामाजिक न्यायाच्या लढ्यात सदैव मार्गदर्शक ठरतील. ✊🔥
चला, आजच्या या मंगलदिनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा नवा संकल्प करूया!
विद्वत्ता, त्याग आणि संघर्षाच्या या महासागरास विनम्र अभिवादन! 🙏💐
शुभेच्छुक व आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
@ShivSena @CMOMaharashtra @PanvelCorp @Prksh_Ambedkar
@AnandAmbedkar14
#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2026 #JaiBhim #Equality #SocialJustice #Panvel #AbrarMasterKachchi #ShivsenaUBT #ConstitutionOfIndia #Maharashtra 💙🇮🇳🚩
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला! केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचा धडक इशारा! 🔥
पनवेल येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी आणि सामान्य रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेत, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेण्यात आली.
सदर भेट केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तांबोळीजी यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गरीब व गरजू जनतेला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी तालुका अध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी) यांनी आक्रमकपणे आवाज उठवला.
🚨 प्रमुख मुद्दे आणि मागण्या:
स्वच्छतेसाठी साकडे: एवढ्या मोठ्या रुग्णालयासाठी केवळ ३ सफाई कर्मचारी असणे हे अत्यंत खेदजनक आहे. रुग्णांच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित वाढवावी, अशी आग्रही विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता: रुग्णालयात तातडीने 'सर्जन' आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्त करावी, जेणेकरून गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा महागडा खर्च सोसावा लागणार नाही.
शासकीय योजनांचा लाभ: रुग्णालयाने केवळ इमारत म्हणून उभे न राहता, तेथील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा, असे आवाहन पत्रकार संघाच्या वती��े करण्यात आले.
यावेळी प्रशासनाला स्पष्ट करण्यात आले की, रुग्णालय व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करून गरीब जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारला जाईल!
🤝 शिष्टमंडळात उपस्थित:
डॉ. मुनीर तांबोळी (महाराष्ट्र अध्यक्ष), अभिजित दरेकर, संकेत घेवारे, विकास पाटील, कृष्णा गायकवाड व इतर पदाधिकारी.
आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
#PublicHealthDept
#CollectorRaigad
#PublicHealth #PanvelHospital #PoorCare #AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #JusticeForPoor #MaharashtraGovernment #BetterHealthcare #PanvelMunicipalCorporation 🏥🤝🚩
@PMOIndia
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@MPShrirangBarne
@ithakurprashant
@iNitinPatil
@SomanTigers
@ShivSenaUBT_
@bbcnewsmarathi
@PanvelCorp
@PublicDadar
@CollectorRaigad
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 प्रशासकीय अनुभवांची शिदोरी आणि मार्गदर्शनाचा अनमोल ठेवा! 🔥
कोकण भवन, नवी मुंबई येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उप��ंचालक (माहिती) मा. श्री. मनोज सानपजी यांची सदिच्छा भेट घेतली. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या सानप साहेबांशी झालेली ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली.
या भेटीदरम्यान त्यांच्याकडून माहिती आणि जनसंपर्क क्षेत्रातील अनेक बारकावे, प्रशासकीय कार्यप्रणाली आणि भविष्यातील आव्हाने यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि कामाच्या अनुभवातून अनेक नवीन गोष्टी ���िकायला मिळाल्या, ज्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करतान�� नक्कीच दिशादर्शक ठरतील. ✨
अशा अनुभवी आणि अभ्यासू अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणे, ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी आणि पत्रकारांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे! 🙏🤝
शुभेच्छुक व आपला नम्र...
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालुका अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
#ManojSanap #AdministrativeExcellence #AbrarMasterKachchi #KonkanBhavan #InformationAndPublicRelations 🏆🚩
@manojsanapgmai1
@MahaDGIPR
@CMOMaharashtra
@KonkanBhavan
@NMMConline
@PanvelCorp
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩 | जय कोकण...🚩
🔥 धडाकेबाज सुरुवात! कोकणच्या नूतन आयुक्तांकडे मांड��ा पत्रकारांच्या समस्यांचा पाढा! 🔥
📍 कोकण भवन, नवी मुंबई | १० एप्रिल २०२६
कोकण विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेल्या मा. श्रीमती रुबलजी अग्रवाल यांची केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज सदिच्छा भेट घेतली. ही भेट केवळ औपचारिक स्वागत नसून, पत्रकारांच्या न्याय्य हक्कांच्या लढाईचा नवा एल्गार आहे! ✊🚩
🌱 पर्यावरणाचा संदेश – स्वागताचा नवा आदर्श!
केवळ पुष्पगुच्छ न देता, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देत आयुक्तांना 'फुलांचे झाड' आणि 'मायेची शाल' देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या आणि कल्पक स्वागताची प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ✨
⚖️ रोखठोक चर्चा आणि 'विशेष बैठकीचे' आश्वासन!
पत्रकारांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांवर डॉ. मुनीर तांबोळी आणि अबरार मास्टर (कच्छी) यांनी आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. आयुक्तांनी समस्यांचे गांभीर्य ओळखून, त्या��र तातडीने मार्ग काढण्यासाठी एक 'स्वतंत्र बैठक' आयोजित करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. प्रशासनावर पत्रकार संघाचा हा मोठा नैत���क विजय मानला जात आहे! 📢🔥
"लोकशाहीचा चौथा स्तंभ आता अधिक मजबूत आणि सुरक्षित होणार, हाच आमचा निर्धार आहे!"
🤝 उपस्थित मान्यवर:
डॉ. मुनीर तांबोळी (महाराष्ट्र अध्यक्ष)
अभिजित दरेकर (जिल्हाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया)
संकेत घेवारे, गणेश लोट व अन्य पदाधिकारी.
आपला नम्र....
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
तालु��ा अध्यक्ष – केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ
उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
📞 संपर्क: ९१३७६५५५८५
#KonkanCommissioner #JournalistPower #AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #NaviMumbaiNews #PanvelPolitics #KonkanBhavan #GoodGovernance #ShivsenaUBT #Hindustan24Taas #MissionJustice #SocialWork
#konkancommissioner 🏆🚩
@PMOIndia
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@PanvelCorp
@MPShrirangBarne
@ithakurprashant
@ivikrantpatil
@iNitinPatil
@SomanTigers
@ShivSenaUBT_
@BJP
@KonkanCommissioner
@journalistyogi1
@IAS_Rubal
@RubalAgarwal
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
“सत्ता नहीं, सेवा मेरा लक्ष्य है!
पनवेल से लेकर पूरे महाराष्ट्र तक, हर आवाज़ को न्याय दिलाना ही मेरा संकल्प है… ✊🔥
आवाज दबाने वालों के खिलाफ, ��च के साथ हमेशा खड़ा रहूंगा!
जनता का भरोसा ही मेरी सबसे बड़ी ताकत है!”
आप का अपना ..
अबरार मास्टर – कच्छी
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
• उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
• पनवेल तालुका अध्यक्ष – केंद्र लोकशाही पत्रकार संघ
• उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
• प्रतिनिधी – रायगडचा शिल्पकार साप्ताहिक
📞 संपर्क: ९१३७६५५५८५
#AbrarMaster #Panvel #Maharashtra #ShivSenaUBT #AwaazAwaamKi #PoliticsWithPurpose #Raigad #Leader #JanSeva #GroundLevelPolitics 🚩🔥
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩 | जय पनवेल...🚩
🔥 लोकशाहीचा बुलंद आवाज – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन! 🔥
पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी मा. श्री. नितीनजी पाटील यांची निवड झाल्याबद्दल, मा��वी हक्क संरक्षण फेडरेशनच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे जंगी स्वागत व अभिनंदन करण्यात आले. ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून, पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी टाकलेले एक आश्वासक पाऊल आहे!
याप्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी) यांच्या हस्ते महापौर नितीन पाटील यांचा 'मायेची शाल' ओढवून विशेष सन्मान क��ण्यात आला. यावेळी अबरार मास्टर यांनी अत्यंत परखड आणि प्रभावी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "महापौर महोदय, ही जबाबदारी म्हणजे पनवेलच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. ईश्वर आपल्या��ा इतकी शक्ती देवो की आपल्या कार्यकाळात संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात जनसेवेचा एक नवा अध्याय लिहिला जावा आणि पनवेलच्या प्रगतीला एक नवी दिशा मिळावी!"
अभिनंदन आणि शुभेच्छांसोबतच अबरार मास्टर यांनी आपल्या खास 'लोकप्रतिनिधी शैलीत' महापौरांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यांनी प्रभाग क्रमांक १४ आणि १८ मधील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन समस्यां��ा पाढा वाचला. या दोन्ही प्रभागांमध्ये तातडीने लक्ष देऊन कामे मार्गी लावण्याची आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी महापौरांशी संवाद साधताना अनेक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर त्यांना 'आगाह' केले. "शहराच्या विकासाच्या केंद्रस्थानी सामान्य नागरिक असावा आणि प्रशासनाने जनतेच्या तक्रारींची दखल घेताना कोणतीही दिरंगाई करू नये," असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
महापौरांच्या सन्मानार्थ संपूर्ण फेडरेशनच्या वतीने ��ुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. महापौरांनी देखील डॉ. मुनीर तांबोळी आणि अबरार मास्टर यांच्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत, सर्व प्रलंबित समस्यांवर सकारात्मक आणि जलद मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
🤝 याप्रसंगी उपस्थित मान्यवर:
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी), शहर अध्यक्ष आशिष मोहोकार, कार्यालय प्रमुख सूरज नागे आणि फेडर��शनचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभेच्छुक व आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
• उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
• पनवेल तालुका अध्यक्ष – केंद्र लोकशाही पत्रकार संघ
• उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
📞 संपर्क: ९१३७६५५५८५
#PanvelCity #MayorNitinPatil #HumanRightsProtectionFederation #AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #PanvelDevelopment #SocialJustice #NaviMumbai #SocialWork #PanvelNews #PublicService #ShivsenaUBT #Hindustan24Taas 🏆
@NitinPatil @AbrarMaster @DrMunirTamboli @PanvelCorp @ShivsenaUBT @Hindustan24Taas
@MPShrirangBarne
@ithakurprashant
@ivikrantpatil
@iNitinPatil
@DrMunirTamboli
@PanvelCorp
@BJP4Maharashtra
@SomanTigers
@ShivSenaUBT_
@News18_marathi
@bbcnewsmarathi
@highlight
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩 | जय पनवेल...🚩
🔥 नशामुक्त कळंबोलीसाठी 'मिशन क्लीन'! पोलीस प्रशासनाचे रणशिंग; अट्टल ड्रग्स माफियांना ठोकल्या बेड्या! 🔥
कळंबोली (प्रतिनिधी):
कळंबोली शहराला अमली पदार्थांच्या (Drugs) विळख्यातून मुक्त करण्यासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक 'धडक मोहीम' हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलीस प्रशासनाच्या या साहसी आणि कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत ‘केंद्रीय लोकशाह��� पत्रकार संघ’ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. राजेंद्र कोते पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.
⚠️ युवा पिढीच्या रक्षणासाठी 'मोक्का' अंतर्गत कारवाईची मागणी!
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाचे अभिनंदन करतानाच एक रोखठोक इशाराही देण्यात आला. अमली पदार्थांच्या काळ्या बाजारामुळे आजची तरुण पिढी उद्ध्वस्�� होत आहे. केवळ नशा विकणारेच नव्हे, तर या काळ्या व्यवसायाला छुपे पाठबळ देणारे 'पांढरपेशी' सूत्रधार आणि नशा खरेदी करणाऱ्यांवरही 'मोक्का' सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई होणे काळाची गरज आहे. "नशामुक्त समाज" हेच आमचे अंतिम ध्येय असून, या विषवल्लीचे मुळासकट उच्चाटन करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
🤝 प्रशासन, गृहखाते आणि लोकप्रतिनिधींना साकडे!
नशेच्या या राक्षसाला कायमचा पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्राचे आयजी (IGP), रायगडचे पोलीस अधीक्षक (SP), जिल्हाधिकारी, नवी मुंबई पोलीस आयुक्त (CP) आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवून युद्धपातळीवर काम करावे. तसेच स्थानिक खासदार आणि आमदारांनी देखील राजकारण बाजूला ठेवून आपल्या भागातील युवा पिढीला वाचवण्यासाठी प्रशासनाला ताकद द्यावी, असे आवाहन पत्रकार संघाद्वारे करण्यात आले आहे.
🌟 ऐतिहासिक गौरव सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी:
हा सन्मान सोहळा केंद्र���य लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि पनवेल तालुका अध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी) यांच्या खंबीर नेतृत्वात पार पडला.
🤝 उपस्थित शिष्टमंडळ व पदाधिकारी:
यावेळी जमील् शेख, गुरदीप सिंह, राज सदावर्ते, कृष्णा गायकवाड, सुरज नागे, आशिष मोहोकार यांसह पत्रकार संघाचे इतर निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभेच्छुक व आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
• पनवेल तालुका अध्यक्ष – केंद्र लोकशाही पत्रकार संघ
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
• उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
• उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
#NashamuktKalamboli #NaviMumbaiPolice #ActionAgainstDrugs #PanvelNews #AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #DrugFreeMaharashtra #SocialWork #PolicePride #Hindustan24Taas #PanvelMunicipalCorporation
@PMOIndia
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@DGPMaharashtra @CPNaviMumbai
@Navimumpolice
@abrarmaster8
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
॥ सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी अबरार मास्टर मैदानात; एमजीएम प्रशासनासोबत निर्णायक चर्चा! ॥
सामान्य जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्धचा लढा म्हणजे अबरार मास्टर - कच्छी!
पनवेलमधील गरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि शिवसेना (UBT) कडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच अनुषंगाने, काल एमजीएम हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर – कच्छी आणि उप महाराष्ट्र अध्यक्ष जमील खान यांनी प्रशासनासमोर रुग्णांच्या हिताचे खालील प्रमुख मुद्दे मांडले:
✅ रुग्णांना सवलत: फेडरेशनमार्फत येणाऱ्या गरीब रुग्णांना उपचारात तातडीने विशेष सवलत मिळावे.
✅ चॅरिटी फंड: ज्या��चे आजार सरकारी योजनेत बसत नाहीत, अशा गरजू रुग्णांना हॉस्पिटलच्या चॅरिटी फंडातून मदत मिळावी.
✅ PRO ची जबाबदारी: हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (PRO) रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागावे आणि लोकप्रतिनिधींच्या फोनला त्वरित प्रतिसाद द्यावा.
✅ मानवतावादी दृष्टिकोन: अत्यंत गरीब रुग्णाचा मृत्यू झाल्यास, त्याचे पूर्ण बिल (100%) माफ करून कुटुंबाला आधार द्यावा.
या मोहिमेत फेडरेशनचे राष्��्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांची भूमिका अत्यंत मोलाची राहिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. अबरार मास्टर यांनी स्पष्ट केले की, "रुग्णसेवेसाठी आमचे पूर्ण सहकार्य राहील, मात्र गरिबांची अडवणूक झाल्यास गय केली जाणार नाही!"
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव गुरदीप सिंह, शहर अध्यक्ष आशिष मोहोकर, व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज नागे आदी मान्यवर उपस्थित ह��ते.
आपला नम्र,
👤 अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
• महानगर प्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
• पनवेल तालुका अध्यक्ष – केंद्र लोकशाही पत्रकार संघ
#AbrarMasterKachchi #JameelKhan #DrMunirTamboli #MGMHospital #PanvelNews #HumanRightsProtectionFederation #ShivsenaUBT #JusticeForPoor #PanvelMunicipalCorporation #HealthRights #SocialJustice 🏆
PMO India CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Dr Shrikant Eknath Shinde Shrirang Appa Barne Prashant Thakur Vikrant Patil Nitin Jayaram Patil Panvel Municipal Corporation Shirish Gharat Latif Navdekar Panvel Mohalla Panvel Maharashtra Page Abrar Master - Kachchi Mgm Medical College and Hospital, Navi Mumbai MGM Hospital & Research Centre-ER
जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩 | जय पनवेल...🚩
🔥 प्रशासकीय क्रांती! पनवेल महानगरपालिकेचा महाराष्ट्रात डंका! 🔥
पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा! महाराष्ट्रातील २९ दिग्गज महानगरपालिकांच्या स्पर्धेत आपल्या पनवेल महानगरपालिकेने अव्वल स्थान पटकावत सुवर्ण इतिहास रचला आहे. 🏆
मुंबईतील 'सह्याद्री अतिथीगृह' येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या '१५० दिवसीय प्रशासकीय सु��ारणा' कार्यक्रमात पनवेलच्या गौरवशाली कामगिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे यश म्हणजे पनवेलच्या गतिमान विकासाचे आणि पारदर्शक कारभाराचे प्रतीक आहे.
या ऐतिहासिक यशानिमित्त मानवी हक्क संरक्षण फेडरेशन च्या वतीने आयुक्त श्री. मंगेश चितले साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान व अभिनंदन करण्यात आले. आयुक्तांचे सक्षम नेतृत्व आणि महापालिका प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्याची 'लोकाभिमुख' सेवा यामुळेच आज पनवेल राज्याच्या नकाशावर प्रथम क्रमांकावर झळकत आहे.
याप्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर (कच्छी) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
✨ हे यश म्हणजे केवळ एक सन्मान नाही, तर पनवेलच्या उज्ज्वल भविष्यासाठी रचलेली एक भक्कम पायाभरणी आहे!
शुभेच्छुक व आपला नम्र...
अबरार मास्टर – कच्छी (समाजसेवक)
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
• उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
• पनवेल तालुका अध्यक्ष – केंद्र लोकशाही पत्रकार संघ
• उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
📞 संपर्क: ९१३७६५५५८५
✉️ ईमेल: [email protected]
#AbrarMasterKachchi #PanvelMunicipalCorporation #No1InMaharashtra #PrideOfPanvel #DevendraFadnavis #HumanRightsProtectionFederation #ShivsenaUBT #GoodGovernance #PanvelNews #Leadership #Hindustan24Taas #MaharashtraPolitics 🏆
@panvelcorp @Shree_Barne @PrashantThakur_ @Vikrant_P_Patil
जय हिंद...🇮🇳, जय महाराष्ट्र...🚩
॥ मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचा वारदोलीत स्तुत्य उप��्रम ॥
आज शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी, वारदोली जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी समाजातील भगिनींसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रसंगी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "फेडरेशन तुमच्या हक्कासाठी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोणतीही अडचण किंवा समस्या असल्यास आपण हक्काने फेडरेशनशी संपर्क साधावा." तसेच सुषमा भागीत यांनी शासनाच्या विव��ध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना दिली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनी सादर केलेले बहारदार नृत्य. या चिमुकल्यांचा उत्साह पाहून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर - कच्छी यांनी त्यांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित केले. आदिवासी पाड्यातील मुलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद खूप काही सांगून जाणारा होता.
या कार्यक्रमाला केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील, पत्रकार निवृत्ती पाटील, सूरज नागे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे, हेच आमच्या फेडरेशनचे ध्येय आहे.
आपला नम्र,
अबरार मास्टर – कच्छी ( समाजसेवक )
• राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
• उपमहानगरप्रमुख – शिवसेना (UBT), पनवेल
• पनवेल तालुका अध्यक्ष – केंद्र लोकशाही पत्र��ार संघ
• उपसंपादक – हिंदुस्तान २४ तास न्यूज
• प्रतिनिधी – रायगडचा शिल्पकार साप्ताहिक
📞 संपर्क: ९१३७६५५५८५
✉️ ईमेल: [email protected]
#AbrarMasterKachchi #DrMunirTamboli #HumanRightsProtectionFederation #PanvelNews #WomensDay2026 #SocialWork #AdivasiDevelopment #ShivsenaUBT #Vardoli #Raigad #Hindustan24Taas #JusticeForAll
PMO India
CMOMaharashtra
Eknath Shinde FC
Dr Shrikant Eknath Shinde
Shrirang Appa Barne
Prashant Thakur
Vikrant Patil
Nitin Jayaram Patil
Panvel Maharashtra Page
Dosti ka rishta sabse anmol hota hai… ❤️
24 March ke mere birthday par aap sab ne jo mohabbat aur duaon se nawaza, dil se shukriya!
Aapka pyaar hi mujhe samaj sewa ke raste par mazboot banata hai. 🙏
Abrar Master (Kachchi)
#AbrarMasterKachchi#Gratitude#Panvel#ShivSenaUBT
जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र 🚩
२४ मार्च रोजी वाढदिवसानिमित्त दिलेल्या प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी ��नःपूर्वक आभार 🙏
आपला विश्वास हीच माझी ताकद आहे.
अबरार मास्टर-कच्छी
#Gratitude #BirthdayThanks #Panvel #ShivsenaUBT