महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला विनंती आहे, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, लवकरात लवकर #TAIT3-2025 परीक्षेचा रिझल्ट लावावा ही महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यता धारक विद्यार्थ्याकडून नम्र विनंती आहे.
TAIT 3 परीक्षा आयोजन करताना प्रचंड घाई केली परीक्षा सूचना दिलेल्या 20 दिवसात आवेदन अर्ज भरून परीक्षा सुद्धा घेतल्या पण परीक्षा घेऊन 60 दिवस लोटली आहेत तरी त्याचा निकाल लागला जात नाही? मार्क वाढवून देतो म्हणुन एजेंट धुमाकूळ घेतले आहेत मात्र परीक्षा परिषद कोणतीही अधिकृत माहिती देत नाही?
निकाल कधी लावणार विचारणा केली तरी पुढील आठवड्यात असे बोलून दिड महिना लोटला तरी निकाल लागला नाही म्हणून उद्या पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार असून शिक्षक भरती निकाल व प्रवित्र पोर्टल शिक्षकभरती पुढील दिशा कळवली जाईल!
@AbhijitKaran25@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@RRPSpeaks@dadajibhuse@Dhananjay4INC@Dhananjay4INC
#tait3 होऊन तब्बल 50 दिवस झाले परंतु निकाल अजून लागलेला नाही.परीक्षा घाईत 30दिवसात संपवली.आपण सर्व पुण्यात पत्रकार परिषद घेतली तेव्हा mpsc चे clash दिनांक बदलून भेटले.आता #TAIT3 निकाल लावण्यास उशीर करत आहेत पेपरफुटीच्या अफवा पसरत आहेत.कृपया लक्ष द्यावे ही विनंती @kamblesandeep12
@balushamane1@dadajibhuse@EduMinOfIndia@Dev_Fadnavis बरोबर आहे परीक्षा परिषदेने आधी अभ्यासक्रमाचे स्वरूप जाहीर केले पाहिजे कारण विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने त्या दिशेने जाता येईल. ह्या एक्झाम मध्ये पूर्णतः संद्धिग्ता आहे.
@MPSC684425@mpsc_office महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.