भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या वक्तव्याचा कोल्हापूर मधील पत्रकार बांधवांनी काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायतान दाखवून कडकडीत निषेध केलाय.
राज्यातील इतर जिल्ह्यातील पत्रकार बांधव कोल्हापूरच्या पत्रकार बांधवांकडून काही प्रेरणा घेतील?
https://t.co/dbKXyNpJP0…
#पत्रकार_धाब्यावर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, #कोल्हापूर.
दि -: ११/०८/२०२२
सायंकाळी ८:०० वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
४१ फूट ८" इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.)
एकुण पाण्याखालील बंधारे ७५
@MahaDGIPR@drsskharat
..आणि अनुभवता आला #र��धानगरी धरणाचा रोमांचकारी क्षण!
#राजर्षी शाहू महाराजांच्या कृपादृष्टीनं कोल्हापूरकरांशी नाळ जोडलेलं ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी धरण..! याच धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा महाकाय विसर्ग पाहून अनेकांना धास्ती भरते..
@MahaDGIPR
नेत्यांची मुलं हावर्ड, केंब्रिज, कोलंबिया, पेनसिल्वेनिया विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करतात. मग काय आयुष्याचं फकस्त चांगभलं!
नेत्यांच्या मागे मागे करणारी बहुजनांची पोरं आर्थर रोड, तळोजा, येरवडा तुरुंगातून कैदी क्रमांक घेऊन बाहेर येतात. नंतर संपूर्ण आयुष्याची माती!
कर दिखाने का मौका
जब भी किस्मत देती है
गिन के तैयारी के दिन
तुझको मोहलत देती है
मांगती है लागत में
तुझसे हर बूंद पसीना
पर मुनाफा बदले में
ये जान ले बेहद देती है
पतीच्या निधनांतर #महिलांनी कपाळावरचे कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नये तसेच महिलांना समाजात सन्मानाने वागता यावे यासाठी हेरवाड (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) या ग्रामपचायतीने "विधवा प्रथा बंदी" चा ठराव केला आहे..
#Kolhapur#maharastra#pune#Mumbai#india#mahilashakti#Nagpur
@MindaNirmal@Unomindacom Sorry for looping you in but your after sales service is worst. Have approached for replacement of two wheeler battery and submitted the old one at purchase point on 05th July.Even after 4 weeks I did not get any response from anyone
#ब्रेकिंग#कोल्हापूर शहर
#मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापुर शहरातील निर्बंध हटवले.
*उद्या सोमवारपासून (ता.5) कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू होणार
*आठ दिवसांनंतर रुग्ण संख्या आढावा घेऊन शासन पुढील निर्णय घेणार
#पालकमंत्री सतेज पाटील