घोटी : एकमेवाद्वितीय पुलावर पसरले होते खड्यांचे साम्राज्य सकाळच्या वृत्तानंतर सिन्नर-घोटी महामार्गाची मान्सूनपूर्व डागडुजी सुरु झाल्याने वाहन चालकांसह प्रवाशांनी मानले आभार,सकाळच्या माध्यमातून माजी सभापती रघुनाथ तोकडे यांनी केली होती मागणी. @ShrimantSakal
आज आगरी युवा प्रतिष्ठान(फाउंडेशन) च्या तृतीय वर्धापनदिना निमित्त आगरी एकता स्वच्छता अभियान रॅलीमध्ये घोटी बु।।नांदगाव सदो,देवळे,घोटीवाडी,कुर्नोली,गिरणारे, माणिकखांब,टाकेघोटी,रामराव नगर,नाशिक, औचितवाडी,खडकवाडी,तळोघ, फागुळगव्हाण,वाकी, कसारा,मुरबाड येथील युवा सहभागी झाले..!!
नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आगरी युवा "कु.विशाल गोरख भगत" यांनी 55 वजनी गटात कांस्यपदक (तिसरा क्रमांक) पटकावला, मार्गदर्शक विश्वनाथ भगत, व कुस्ती पट्टू यांना प्रोत्साहन म्हणून आगरी युवा प्रतिष्ठान(फाउंडेशन)चा सत्कार समारंभ उत्साहात साजरा.
घोटी - माया बाजार येथील गटारी प्लास्टिक बॅग, कचरा, आणि तुंबलेली गटारीमुळे परिसरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, घोटी ग्रामपंचायतीने वेळीच साफ सफाई करावी..!