युक्रांदच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. धनराज माने व SPPU चे परीक्षा वि��ागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन फी कमी करण्याबाबत व परीक्षा अर्ज inward करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
#reducecollegefee #sppu #maharashtra #म
परीक्षा अर्ज राखणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करा..
जसा आमच्या पैश्याचा हिशोब विद्यालय ठेवत तस त्यांनी आम्हाला हिशोब दिला पाहिजे नुस्ती फी मागायची म्हणून मागायची काय माणूसकी आहे की नाही हेच यांच्या वेळेला झालं असत तर हे कुठं असते..#reducecollegefee
शिक्षण अत्यावश्यक गोष्टींमध्ये येत नाही पण त्या शिक्षणासाठी लागणारी भरगोस फी अत्यावश्यक गोष्टींमध्ये कशी येते?लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न चालू असताना पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क आकारत आहेत
@samant_uay
@OfficeofUT
ज्याचा आम्ही वापरही केला नाही
आणि आमची अशी परिस्थितीही नाही की ज्या गोष्टींचा वापर केला नाही अशा गोष्टींची फी आम्ही भरावी
so here is our humble request to government and media to take action agaist it
#nocllgnofees@abpmajhatv@SPPUSUofficial@_SPPU@CMOMaharashtra
No College No Fess, In This pandemic Situation People cant afford there daily needs, so all colleges need to understand that all there students family can't affort there College fees....
#nocollegenofees
उर्वरित शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अडवण्याचा अधिकार कॉलेजांना कोणी दिला ? करोनामुळे कुटुंबात आर्थिक अडचण असेल, म्हणून विद्यार्थ्यांना शुल्क भरता आले नसणार. याबाबत चर्चा करुन प्रश्न सुटू शकतो #म#मराठी@samant_uday@CMOMaharashtra@SPPUSUofficial
कोरोनाचा संकटकाळात कॉलेज विध्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्का व्यतिरिक्त पैसे भरण्यास सक्ती करण्यात येते ��हे. ज्या कॉलेज मध्ये वर्ष झालं आम्ही गेलो नाही तिथे इतर शुल्क आम्हाला का आकारले जावे. आमचा आवाज जिथं कोणी आमचं ऐकेल तिथपर्यंत पोहोचवा
#sppu #StudentsDeserveBetter #nocollagenofee