आम्हा विद्यार्थ्यांच्या ट्विट ला किती दिवस दुर्लक्ष कराल हेच विदयार्थी उद्या मतदार बनून तुमच्याकडे दुर्लक्ष करतील ह्याच भान राहू द्यात थोड @CMOMaharashtra@samant_uday@ABPNews@TV9Marathi
पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ असणाऱ्या वस्तीत महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. शिवकालीन आंबिल ओढा उद्ध्वस्त करण्याचे भाजपचे सत्ताधारी आणि महानगरपालिकेने केले. बिल्डर्सची दलाली करण्याचे आणि आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. (१/२)
@samant_uday जागे व्हा आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचा विचार करा आम्ही अभ्यासावर लक्ष द्याच की ह्या गोष्टींवर career,family, college fees, financial problems, college frustation,. यामध्ये अडकून बसलोय याबद्दल गंभीर विचार करा नाहीतर भविष्यात होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी तुमचीच 🙏🙏
या माऊलीचं हे दुःखं पाहून आपण सगळे निशब्द होतो … पण हे सरकार तोंड कधी उघडणार देव जाणे … @OfficeofUT@AjitPawarSpeaks अजून किती स्वप्नीलचे बळी हवेत ? मग निर्णय होईल … राजकारण बाजूला ठेवत फक्त एकदा या #MPSC करणाऱ्या पोरांचा विचार करा
बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण करायचे आहे, यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या शिवाय कळणार नाही.'
सरकारला तळतळाट लागेल.सर्वपक्षीय राजकारण्यांनो परत एकदा तुमच्या इज्जतीचा कचरा झाला.तरीही तुम्ही सुधारणार नाहीत
#म#मराठी@Mpsc_Andolan @MHstudentsVoice
I may not know you but with the same condition I understand you. May your soul rest in peace and you find a place where you get what you deserve.This is very hurtful😞
@CMOMaharashtra when will you stop this?
@TV9Marathi@abpmajhatv@ABPNews
#Declare_mpsc_exam@OfficeofUT मायबाप आपण आपल्या मुलाला कॅबिनेट मंत्री केला आहे. त्याची नियुक्ती योग्य वेळी केली आहे मग शेतकऱ्यांनच्या, गोरगरिबांनच्या मुलांच्या नियुक्त्या, मुलाखती, शारीरिक चाचणी कधी करणार. नवीन जाहिराती नाहीत, का आम्हाला वाऱ्यावर सोडला आहे.
@AjitPawarSpeaks#म
2020,2021 चा निर्णय कधी घेणार.आमचे शिक्षक phone करून वसुली करताय फी भरा नाही तर exam नाही देता येणार म्हणजे यांचं काम शिकवण आहे आणि हे असले धंदे करताय हे
उदय सामंत सर .. private college ला शिक्षण घेणारे आम्ही जहागीरदार नाही आम्ही college ला गेलो नाही फी कसली..
@samant_uday
यांचा कुठं तरी सत्कार झाला पाहिजे यांनी 5 lecture घेतलेत पोरांचे आणि म्हणे फी भरा
उदय सामंत सर मदत करा .जे वर्ष सुरु नाही त्याची फी कमी करताय आमचं काय ..आमच्या पालक म्हणून विचार करा.. आणि यांचा तर सत्कार कराच.
#nocollegenofees#refucecollegefees@samant_uday@CMOMaharashtra
आधीच कॉलेज फी साठी फॉर्म इनवर्ड नाही त्यात भर अनेक दिवसांपासून परीक्षा फॉर्म फी चे ऑप्शन दिसत नाही त्यामुळे ही समस्या लवकर दूर करावी..
@Kamalakar_Shete@Matapune@PrafullaPawar_
Listen n think
@samant_uday@Dharam_1411
I am final year MBA student. Just went 6 months to the college (physically since August 2019) and now doing online MBA since 15months.
Next month (July) I will be completing my MBA?
Then when will I get relaxation in fees???
2020-2021?
विद्यापीठाचे परिपत्रक असून देखील कॉलेज Exam form inward करून घेत नाहीत. संपूर्ण फी भरा तरच परीक्षेला बसू देऊ अशी धमकी कॉलेजवाले देत आहेत विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा? कारवाई करण्याचं आश्वासन आपण दिलं होत मात्र किती कॉलेजवर FIR दाखल झाले?
@samant_uday@CMOMaharashtra
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @OfficeofUT सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खुप भयंकर प्रकार सुरू आहेत. या अनागोंदी कारभाराला वेळीच आळा घातला नाही तर अवघड परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करून कार्यवाही कराल अशी अपेक्षा!
@CMOMaharashtra#sppu#म
आज युवक क्रांती दलातर्फे महाविद्यालयीन फी कमी व्हावी यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राज्य सरकारने फी कमी करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली.
#Reducecollegefee@CMOMaharashtra@samant_uday
@Yukrandofficial