"चिंचपोकळी ब्रिजवर अर्थर रोड येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना खूप त्रास होत आहे. संबंधित प्रशासनाने कृपया याची त्वरित दखल घ्यावी आणि दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. @MCGM_BMC#MumbaiRoads#Chinchpokli#Potholes
मंगलप्रभात लोढा म्हणतात मुंबई ची भाषा मराठी
तेव्हा कोण काही बोलत नाही...
पण जेव्हा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात मुंबईची भाषा मराठीच तेव्हा तुम्ही त्यांना द्वेष पसरवणारे म्हणता?
#MumbaiTak#AnujaDhakras#mnsadhikrut
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष स.श्री.राजसाहेब ठाकरे यांना चि.सा.उ.मंडळा तर्फे निमंत्रण देण्यात आले... 🙏
उपस्थित,
अध्यक्ष :- विठ्ठलदास पै
उप-मानद सचिव :- प्रवीण राणे
कार्यकरणी सदस्य :- अक्षय परब
चिंचपोकळी पूर्व डॉक्टर कंपाऊंड दत्ताराम लाड मार्ग येथे रोड वर मोठ मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावरून जाताना स्थानिक रहिवाशी व जेष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागत आहे तसेच वाहतुकीस देखील अडचण होत आहे कृपया आपण लवकरात लवकर खड्डे बुजावून घ्यावेत ही विनंती...
संपूर्ण व्हिडीओ : सन्मा. राजसाहेबांनी आज एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आणली... सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?
राजसाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की, "हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. आता जे होईल ते होईल."
Maharashtra | Demolition drive started at the encroached site of 'Dargah' amid heavy police deployment at Mahim beach in Mumbai after MNS chief Raj Thackeray yesterday alleged that a Dargah is being built here illegally.
राज्य सरकारने नुकताच औरंगाबाद चे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. या बाबतीत अजून केंद्रीय स्तरावरील काही बाबी जरी बाकी असल्या तरी माझी सर्व मीडिया ला विनंती आहे की त्यांनी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करावा, आपण सर्वांनी देखील पत्रव्यवहार करताना औरंगाबाद नावाचा वापर
25y/o victim girl was walking on Barkat Ali Naka, a 31y/o guy attempted to attack her with a knife. PC/Mayur Patil who was on duty nearby, responded immediately & overpowered the attacker. The policeman was seriously injured in the incident but it saved the life of the victim.