महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी.
@CMOMaharashtra@NCPspeaks
K Kamalathal ji, an 85-year-old woman, from Tamil Nadu who is selling idlis for just ₹1 for the last 30 years. Even in the lockdown, despite the losses, she says, “Many migrant labourers are stuck here.”
Her selfless service is an inspiration !🙏🏼
'IR' जेव्हा वाचायला,समजायला लागता तेव्हा तुमच्यातला धर्म, जात, लिंग, भाषा, प्रांत, वेशभूषा, सेक्शुअल ओरिऐनटेशन, रंग या सर्वांच्या भिंती मनातून गळून पडतात.
तुम्ही जगाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागता. खरचं एकदा विचार करून पाहा या सर्वात असं ठेवलं तरी काय? ❣
#IR ❤
“The opposite of love is not hate, it's indifference. The opposite of art is not ugliness, it's indifference. The opposite of faith is not heresy, it's indifference. And the opposite of life is not death, it's indifference.” - Elie Wiesel
#TuesdayThoughts#Throwback#NatureLove
पण दारूडा खरा देशभक्त निघायलाय
सहा तास रांगेत,अभिमानाने सांगायलाय
वाईन शाॅपसमोर नारळ फोडायलाय
नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय
आरं कालपर्यंत ज्याच्यावर गल्ली थुकायची
तोच अर्थव्यवस्थेचा कणा निघायलाय
तुमचे 12 followers जरी असले तरी #ASKME करा.तुमच्या नावापुढे official अस लिहा.बाळा नोकरी नाही तुला.फोटो पोस्ट केल्यावर त्यात कमीतकमी 24 hashtag वापरा😄.@ameywaghbola