महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित कर���्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.
A woman tried committing suicide in front of a running local train in South Mumbai's Byculla station was rescued by a railway motorman and an RPF personnel.
@mpsc_office गुन्हा दाखल करायला आयोगाने जेव्हड़ी तत्परता दाखवली तेव्हडी तत्परता पेपर वेळेवर घ्यायला ,पेपर फूटी रोखायला का दाखवली नाही
जमत निट कारभार करायला तर राजीनामे दया चों#नो
काल MPSC करणाऱ्या विद्यार्थी अमर मोहिते-पाटील याने आत्महत्या केली. याला कारणीभूत आणि जबाबदार आहे ते सरकार आणि नियोजनशून्य कारभार हाकणारे MPSC प्रशासन .. या सगळ्या विषयी Sakal मिडीया न्यूजवर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बाजू मांडताना...
#Sakalnewsmedia#Pune#MPSCExam
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी जगले, स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. छत्रपती संभाजी महाराजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जागतिक दर्जाचा प्रेरणादायी भव्यदिव्य स्मारक वढु बुद्रुक येथे राज्य सरकारच्या वतीनं उभारण्यात येत आहे.
#हिवाळीअधिवेशन२०२१
पुरंदरे ने 700 कोटी रुपये जमवून त्या पैशातून ऐ्याशी केली. शकडो कोटीचे फार्म हाऊस मुळशी धरणा शेजारी बांधून त्या फार्म हाऊसवर रंडीबाजी करण्यात आली. अनेक पत्रकारांना त्या फार्म हाऊसवर जाण्याची संधी मिळाली. शिवराय यांच्यानावे पैसा कमवून स्मारक ऐवजी ऐ्याशीचे अड��डे का उभारले??
"जय भवानी जय शिवाजी" कथा शिवबांच्या शिलेदारांची
ही छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिका @StarPravah या वाहिनीवर रात्रीच्या 10.30 PM ला ठेवण्याच नेमकं काय कारण असेल... ?
संध्याकाळी 7 ते 10 यावेळेत होणाऱ्या भांड्याला भांडे आपटणाऱ्या मालिका 10:30 ला का ठेवत नाही ??