@myBESTBus उपक्रम आणि कर्मचारी वर्गाला धन्यवाद 🙏
काल अचानक अंधूक दिसायला लागले.
समाधान याचे की ए-५३३ च्या वाहक आणि चालकांनी सहकार्य केले. रमाबाई आंबेडकर नगर बसथांब्यावर सुरक्षित उतरविले.
बेस्ट बस वाहक आणि बसचालक यांचे जाहीर आभार मानतो.
स्थळ: माथाडी भवन, नवी मुंबई.
@MumbaiPolice 112 वर फोन केला होता. मदत मिळाली नाही. संवादासाठी ११२ वर मुंबई परिसराची माहिती उपलब्ध नाही. चेंबूर महाराष्ट्र राज्यात नाही? पुर्व पश्चिम दिशा...पोस्टल कॉलनी, हायवेवर आहे. पोलीस ठाणे - नेहरू नगर इ.ई.
@myBESTBus
Route no. 27 (Sion to vaishali nagar) vehicle number 7836.
The bus conductor used abusive language. He abused me. Other passengers explained to me but he came to beat me. Action should be taken on time. Otherwise, action will be taken against the bus conductor by..
एकंदरीत मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही.
खाजगी कंपन्यांनी माझा पगार खाल्ला. पोलीसांनी सहकार्य केले नाही.
माझी अडचण मोठी आहे. भिक मागणार नाही. चोरी करणार नाही. कामावर असताना कुत्रा चावला. उपचारासाठी गैरहजर राहिल्याने नोकरी गेली. @MumbaiPolice कडे मदत मागितली. शून्य सहकार्य!
@myBESTBus
Route no. 27 (Sion to vaishali nagar) vehicle number 7836.
The bus conductor used abusive language. He abused me. Other passengers explained to me but he came to beat me. Action should be taken on time. Otherwise, action will be taken against the bus conductor by..
परप्रांतीयांनी मराठी माणसाची नोकरी खाल्ली,
परप्रांतीयांनी मराठी माणसाची दुकाने ख���ल्ली,
परप्रांतीयांनी मराठी माणसाची घरं खाल्ली,
परप्रांतीयांनी मराठी माणसाचा प्रवास कष्टदायक केला.
तरी मराठी माणसाला जाग येत नाही.
कारण याला जबाबदार मराठी माणूसच आहे.
निदान वातानुकुलीत बेस्ट बसमध्ये मद्यपी प्रवाशांना प्रवेश नाकारण्यात यावा.
@myBESTBus याकडे लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. याक्षणी मी माथाडी भवन ते रमाबाई आंबेडकर नगर पर्यंत प्रवास करत आहे. बसमार्ग एसी-५३३ [८७५८]
@myBESTBus बस् मार्ग क्रमांक एसी ५३३ [८७५०] बसमध्ये काही गुंडांनी माझ्या वर हात उगारला आहे. बस वाहकाने सहकार्य केले नाही. बेस्ट मुख्यालयात लिहीत तक्रार करावी का?
@chaloapp