शिका...संघर्ष करा...संघटित व्हा..!
°एक युध्द अपने ही विरुद्ध °!...सत्य शोधकी..!..निर्भीड..!..डावी विचारसरणी..!संघर्ष हा जगातील सर्वोत्तम शब्द आहे..!अत्त:दिप:भव
नादाँ हैं हम तो मालिक, क्यूँ दी हमें ये सज़ा
या है सभी के दिल में, नफ़रत का ज़हर भरा
इन्हें फिर से याद दिला दें, सबक वो ही प्यार का
बन जाए गुलशन फ़िर से, काँटों भरी दुनिया
आजचे मुंबई दर्शन!
बेस्टच्या ११८ ने प्रभादेवीला उतरल्याबरोबर बाजूच्या इमारतीतून ६ कुत्र्यांना फिरावयास घेऊन जाणारा हा तरूण दिसला.
भजे तळा,कुत्रे सांभाळा,गाड्या पुसून चकाचक करा... रोजगारच रोजगार.....आरक्षणचीही झंझट नाही...