#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याच�� शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
@CMOMaharashtra@uddhavthackeray
मा.मुख्यमंत्री साहेब उमेद अभियानाला न्याय द्या उमेदच्या 50 लाख महिलांच्या जीवावर उठलात आपण हे बरे नव्हे उमेद चे खाजगीकरण रद्द करा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजता तर न्याय द्या छत्रपती शिवाजी महाराज महिलांवर कधीही अन्याय केला नाही.
मा.मुख्यमंत्री आपणास विनंती आहे कि ग्रामविकास विभागातील उमेद(MSRLM) अभियानातील कंत्राटी कर्मचारी व महिला यांना कोणत्याही त्रयस्थ संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करुन आम्हा शेतकर्यांच्या मुलांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला सहकुटुंब आत्महत्येची परवानगी द्या