दिवसाची सुरवात च गव्हाच्या कण्या पासून होते मग
पुरणपोळ्या ,
चंगाळे, रंग , झुली ,बाशिंग वरून फुग्याचा साज
आधी मानाचा बैल जाणार मग बाकी सुरू ,
मिरवणूक त्यात नक्की येणारा पाऊस
शेवटी
“चाहुर चाहुर चांगभला
पाऊस आला चल घरा चा” जागर ने
मिरवणुकीचा चा शेवट अन्
Much needed.
State government should focus on building Railway on same alignment, better Healthcare Institutions across state, rather than spending on useless project #No_Shaktipeeth
ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ तात्काळ मागे घ्या; मराठी एकीकरण समिती आक्रमक
मुंबई | दि. ३० ऑगस्ट २०२६
ऑटो-रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीच्या निर्णयाविरोधात मराठी एकीकरण समितीने तीव्र भूमिका घेतली आहे. शासनाने सदर निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करून मुदतवाढ मागे घ्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शिलेदार आज मुंबईतील ऐतिहासिक हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
मुंबई, मुंबई उपनगर, वसई-विरार, ठाणे, कल्याण, नवी मुंबई तसेच लगतच्या शहरां��धून मोठ्या संख्येने शिलेदार हुतात्मा चौकात दाखल झाले. मराठी भाषा, महाराष्ट्राची अस्मिता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासाबद्दलची भावना यावेळी उपस्थितांच्या सहभागातून प्रकर्षाने दिसून आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषेच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाने कोणतीही अनावश्यक शिथिलता अ��वा मुदतवाढ देणे योग्य नाही. ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ ही स्थानिक मराठी समाजाच्या भावना आणि मागण्यांचा विचार करून तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी समितीची स्पष्ट भूमिका आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ���्यामुळे महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या सन्मान व वापराबाबत शासनाने ठोस, स्पष्ट आणि कालबद्ध भूमिका घेणे आवश्यक आहे, असे समितीने नमूद केले.
हुतात्मा चौकात १०७ हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याचा आम्हाला खेद आहे. या निर्णयाबद्दल १०७ हुतात्म्यांच्या स्मृतीसमोर आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना केली आहे. त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत आमच्या प्राणात प्राण, जीवात जीव आणि शरीरात रक्त आहे, तोपर्यंत १०७ हुतात्म्यांनी सु��ू केलेला महाराष्ट्राच्या अस्मितेचा संघर्ष आम्ही लोकशाही आणि संविधानिक मार्गाने पुढे नेत राहू.
शासनाच्या निर्णयासंदर्भात मराठी एकीकरण समितीचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ तात्काळ माग�� घेण्याची मागणी करणारे निवेदन सादर करणार आहेत.
स्थानिक मराठी नागरिकांच्या भावना, मागण्या तसेच महाराष्ट्राच्या राजभाषेच्या सन्मानाचा विचार करून शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि एक वर्षाची मुदतवाढ रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
शासनाकडून या मागणीवर सकारात्मक व समाधानकारक निर्णय न झाल्यास, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मुदतवाढीच्या निर्णयास कायद���शीर आव्हान देण���यासाठी आवश्यक त्या न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयाची कायदेशीर वैधता, त्याची अंमलबजावणी आणि संबंधित प्रशासकीय बाबींचा कायदेशीर अभ्यास करून संविधानिक व लोकशाही मार्गाने न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असे समितीने स्पष्ट केले.
सरकारच्या निर्णयानंतर काही ठिकाणी झालेल्या जल्लोषाबाबतही समितीने नाराजी व्यक्त केली. मराठी भाषेचा सन्मान व तिची प्रभावी अंमलबजावणी हा केवळ भाषिक विषय नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेशी संबंधित प्रश्न असल्याचे समितीने स्पष्ट केले.
“१०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र आणि त्याची मराठी अस्मिता ही तडजोडीची बाब नाही. शासनाने मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ तात्काळ मागे घेऊन मराठी जनतेच्या भावनांचा सन्मान करावा,” अशी ठाम भ���मिका मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली.
मराठी एकीकरण समिती
महाराष्ट्र राज्य
अजून एक उत्तर भारतातून नवीन रेल्वे गाडी
एवढ्या रेल्वे गाड्या उत्तर भारतातून महाराष्ट्रत कशासाठी येत आहेत? महाराष्ट्रची सगळी शहर भैय्या व्यापात आहेत, सगळे रस्ते अनधिकृत धंदे भैय्यानी लावलेत, महाराष्ट्र चा श्वास गुदमरून जातोय आणि आपण किती सहन करायचं? हा सरळ महाराष्ट्र भैया वसाहत करायचा डाव आहे, हा सरकार पुरस्कृत वसाहतवाद आहे, महाराष्ट्रमध्ये भैय्या वसवून महाराष्ट��रत मराठी माणसाचे वर्चस्व नाहीस करायचा कट आहे, स्थानिक मराठी पक्षांना हे दिसत नाही का? हा आता फक्त मराठीचा मुद्दा राहिला नसून संख्याखेळ आहे, उत्तर भारतीय त्यांची महाराष्ट्रातील संख्या वाढवत आहेत, स्वतःचे मतदार संघ निर्माण करत आहेत, आणि स्थानिक मराठी पक्ष गाढ झोपलेत, लक्षात ठेवा उद्या जर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर प्रथम तुमचं अस्तित्व संपुष्टात येईल, महाराष्ट्रच भैय्याकरण थांबवा, अजून उशीर करू नका
एकदा का संख्येने परप्रांतीय तुल्यबळ झाले तर महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातातून गेलाच
#म
#मराठी
@ShivSenaUBT_
@OfficeofUT
@uddhavthackeray
@AUThackeray
@RajThackeray
@iambadasdanve
@ianildesai
@AGSawant
@rajupatilmanase
Speak Marathi or get the hell out of Maharashtra—it’s that simple. Ask yourself why your own state can't even give you a job. Why does every second bhaiya from up infiltrate Maharashtra just to sell pani puri, guard a public toilet, or drive an auto?
@yadavakhilesh
यांची इकोसिस्टम महाराष्ट्रात किती मोठी आहे बघा.
काल अखिलेश यादव ने इशारा केला की मुंबईत उत्तरभारातले नेते काय करत आहे आज लगेच हा निरुपम सक्रिय झाला.
इत��े वर्ष इथे राहूनही हे लोक आपली प्रांतीय ओळख आणि गचाळ हिंदी सोडत नाहीत.
पण मराठी माणसाने आपला सर्व सोडून यांना साजेसा वातावरण द्यायचा का तर Article 19 सांगता म्हणून. ही एका प्रांताची आणि एका भाषिक समाजाची फसवणूक आणि पिळवणूक आहे.
महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य असतानाही ��का कॅब चालकाने प्रवाशाने मराठीत OTP सांगितल्यावर संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
#LokmatNews #MarathiNews #Marathi #Maharashtra #OTP
गुजरात काय पाकिस्तानात आहे का : शिंदे-फडणवीस ❌
देशाचा विकास गुजरात केंद्रित असू शकत नाही : के अन्नामलाई ✅
हाच फरक आहे द्रविडी स्वाभिमानी राजकारणात आणि शिंदे-फडणवीसांच्या गुलामी राजकारणात!
तामिळनाडू भाजप कोअर कमिटीची बैठक अमित शहा यांच्या घरी झाली हे आवडलं नाही असं उघडपणे बोलून दाखवणारे स्वाभिमानी अण्णामलाई एका बाजूला...
आणि राज्याच्य�� मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदावर असून सुद्धा स्वाभिमान गहाण ठेवून महिन्यातून दोनदा दिल्लीत बाद'शहाला' मुजरा करणारे शिंदे-फडणवीस एका बाजूला..
प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच जाऊ शकत नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ याकडे लक्ष ठेवून आहेत असं अण्णामलाई ठामपणे सांगताय, मोदी शहाच्या गुजरात केंद्रित राजकारणाला आव्हान देताय..
आणि आपले शिंदे-फडणवीस राज्याच्या हक्काचे उद्योग गुजरातला ग���ले तरी तोंडातून एक शब्दही काढत नाहीत. उलट गुजरात आणि मोदी शहांची भाटगिरी करण्यात मश्गूल असतात.. सत्तेसाठी एखाद्या नेत्याची इतकी लाचारी कदाचितच स्वाभिमानी महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्यांनी केली असेल...
#annamalai #maharashtra #tamilnadu #gujrat
शिवसेना अणि मनसेच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रात हिंदी लादली जात आहे...पण सेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख झोपा काढत आहेत
सेना मराठी अस्मितेच्या फक्त थापा मारते, कृती शून्य
आदित्य ठाकरे तर सर्रास हिंदी बोलत��त
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ५० फेलोंची नियुक्ती करण्यासाठी फेलोशिप सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत काम करण्यासाठी मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, हे समजण्यासारखे आहे. पण या जाहिरातीत ‘हिंदीचे पुरेसे ज्ञान’ असण्याची अट लादणे म्हणजे निव्वळ अतिरेक आणि मुजोरी आहे!
उद्या लखनऊ किंवा पाटणा महानगरपालिकेने अशी फेलोशिप सुरू केली, तर तिथे "मराठीचे पुरेसे ज्ञान असणे बंधनकारक आहे" अशी अट घालण्याची हिम्मत ते दाखवतील का?
@YKilledar
@SandeepDadarMNS
@mnsadhikrut
@RajThackeray
@ShivsenaUBTComm
@AUThackeray
@advanilparab
@ianildesai
@ekikaranmarathi
शेतकऱ्यांच्या मृतदेहांवर हसणारा तू कोण?
मराठवाडा हा महाराष्टाचा कणा आहे. इथल्या शेतकऱ्यांनी पिढ्यान्पिढ्या अन्न पिकवले. त्यांच्या वेदनेवर हसणे हे माणुसकीलाच शरम आणणारे आहे
डेटा बघून हसू नको
डेटा बघून लाज वाटावी, राग यावा तूझ्यासकट तुझ्या नेत्याच्या नेत्याला पण....
शेतकरी( 1/2)