आता एस टी कर्मचारी *ED* च्या रडार वर एवढा सारा पैसा आला कुठून होणार चौकशी
1महिन्याचे वेतन भीक स्वरूपात एस टी कर्मचाऱ्यांना वाटप
लाज वाटली पाहिजे या सरकार ला लाज
जाहीर निषेध निषेध निषेध
रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा मा. मुख्यमंत्री साहेब @CMOMaharashtra या रक्षाबंधन ला आमच्या एसटी कर्मचारी भगिनी एकच गिफ्ट मांगत आहेत एसटी कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करावा @AjitPawarSpeaks
कुछ महिला फ्लॅइंग किस से इतने सदमे है की हल्ला बोल रहे है लेकिन मणिपूर मै जो हमारे भारतीयो महिला के साथ घिणोनी हरकत हुवी है उसपर चूप है इसे क्या कहे दोसतो???? @aajtak
@kolhe_amol@RahulGandhi सत्याचा विजय झालाय , हरल ते जे असत्य पसरवतात हा विजय बऱ्याच लोकांना पचण्या सारखा नाहीच ज्यांना देश्याच्या नेतृत्व करनाऱ्याण्याची डिग्री माहीत नाही ते लोक लंडन युनिव्हर्सिटी मधून शिकलेल्या माणसाला नाव ठेवतात शोकांतिका आहे बलिदान दिले त्या परिवाराने देशासाठी
*"महाराष्ट्रातील तमाम दारीद्र रेषेखालील माजीआमदारांच्या पेंन्शन मध्ये चाळीस हजार रूपयाची किरकोळवाढ"* @AjitPawarSpeaks*"महाराष्ट्रातील श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या #news18 एस.टि.कर्मचाऱ्यांना,@CMOMaharashtra मैलाचा दगड वाटणारा सातवा वेतन आयोग
देण्यापासून ह्या ही सरकारची टाळाटाळ"*