@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@Pankajamunde@raosahebdanve@BJP4India फक्त संग्राम प्रकल्पाचे नाव बदलून आपले सरकार केले म्हणजे सर्व काही होत नाही संग्राम मध्ये असलेल्या 3372 संगणक परिचालकांचा रोजगार हिसकावून घेतला त्याचे काय? Csc-spv कंपनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करते त्याचे काय?प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांना वर्षवर्ष मानधन नाही त्याचे काय?
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत १३ संगणकीकृत दाखले/प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय नागरिकांच्या उपयोगी रेल्वे, बस आरक्षण, बँकींग सेवा, पॅन कार्ड, आधार नोंदणी,विमा हप्ते भरणे,पासपोर्ट,विज बिल यासारख्या ऑनलाईन सेवा गावातच उपलब्ध करुन देण्यात येत आहेत (4/n)
#AapleSarkar
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse यवतमाळ जिल्हा आर्णी तालुक्यातील ग्रा.प.उमरी ई येथील संगणक परिचालक संदीप उमरे यांना नियुक्ती मिळाल्यापासून प्रामाणिक काम करून मानधन मिळाले नाही त्यांनी उपोषण सुरू क��ले, हजारो संगणक परिचालकावर हीच वेळ शासनाने आणली आहे.
#हेच_का_अच्छे_दिन!
मुख्यमंत्री स्वतः ह्य��� मध्ये सहभागी आहेत कारण आश्वासन देतात आमल बजावणी काहीही करत नाहीत का? 1. 2015 पासून बघा कंपनी नको म्हणून आंदोलन केले होते पण कंपनीच काढली. 2. मानधना साठी वेळी तरतूद करा म्हणून फेब्रुवारी 2018 आंदोलन केले. 3. प्रत्येक महिन्यात पगार एका तारखेला देणार होते. https://t.co/qOfTmUwHZZ
@abpmajhatv ग्राम पंचायत कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र महाराष्ट्र शासनाने सुरू केलीत पण त्या केंद्र चालकांना मागील 1 वर्षांपासून मानधनच देण्यात आलेले नाही आम्ही वारंवा�� आपल्या चॅनेल ला टॅग करतोय पण ही बातमी आपणाला महत्वाची वाटत नाही का
@AnandBadwane शासनाने या भ्रष्टाचारा कड�� लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी ग्रामसेवक,ऑपरेटर करत आहेत लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या कम्पनीला कुठल्याही अधिकारी किंवा मंत्र्यांचा जरब नाही त्या मुळे दिवसेंदिवस या प्रकल्पात भ्रष्टाचार वाढत आहे हा प्रकल्प चांगला असताना कम्पणीचे खिसे का भरले जात आहेत ?
@abpmajhatv@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7@kdhavse@dhananjay_munde साहेब अजूनही एक वर्ष पगार नाही झाला आमचा, तरी आम्ही Phlebotomist Training घेऊन नागरिकांना रक्त चाचण्या गावातच उपलब्ध करण्यासाठी कटीबद्द आहेत, आमचा अजून किती छळ करणार आहे कंपनी/शासन? हेच_का_आपले_सरकार
हेच_अच्छे_क
मा.@narendramodiजी आप बोले थे कि हम देश के करोडो युवाओ को रोजगार देंगे,मगर यहा महाराष्ट्र मे ग्रामपंचायत मे पिछले ०७ साल से डिजिटल इंडिया का काम करनेवाले हजारो संगणक परिचालको को सरकार ने बेरोजगार किया है,क्या यही अच्छे दिन आपने दिखाये थे?@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse
फार गंभीर आह���
रोजगाराच्या बाबतीत मोदी सरकार फसले
गेली पाच वर्षे पाठपुरावा करून देखील लक्ष न देणाऱ्या आणि आता ह्या #रोजगार मागणाऱ्या प्रशिक्षित तरुणांवर लाठीचार्ज करून रेल्वे गाडी चढविण्याची धमकी देणाऱ्या मोदी सरकारला येत्या काळात मतदानातून तडाखा नक्की देणार
#रेल्वेभरती
ग्रामपंचायत दात्याने ता.निफाड जिल्हा नाशिक येथे अस्मिता योजनेचा शुभारंभ दात्याने ग्रामपंचायतचे शिपाई श्री.भवर यांच्या हस्ते करण्यात आले.संगणक परिचालक-सुरेश जाधव, कल्पना जाधव,तुषार काळे,बाळू भवर,अण्णा गुरगुडे @abpmajhatv@Dev_Fadnavis@DrPritamMunde@PankajaMundeBJP@narendramodi
@abpmajhatv धन्यवाद! आपण राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर डिजिटल महाराष्ट्राचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या हजारो संगणक परिचालकांचा प्रश्न आपल्या चॅनल च्या माध्यमातून शासन व महाराष्ट्रातील जनते पर्यन्त पोहचवला यामुळे भविष्यात नक्कीच आम्ह��ला न्याय मिळेल.