@airindia A very good journey. The guidance of Hawaii beauty was well explained. And overall our journey was good and good. The next time the AIR India will be the only way to travel. Thank you.
@mybmcWardGN समस्या सोडवायला जमणार नसेल तर पेज बंद करून टाका ऑनलाईन तक्रार देऊन पण लक्ष नाही ऑनलाईन 1916क्र वर फोन करून तक्रार केली त्याचा तक्रार क्र.0723011499 जोडला आहे.5-6महिने होऊन एक तक्रार सोडवता येत नाही तर पेज बंद करा@mybmc@mahim_resident@iamMaheshSawant@mumbaimatterz
माहीम लोकमान्य विद्या मंदीर शाळे समोर खचलेलं गटार लाईन, त्यातून बाहेर येणारी विष्ठा. गटार तुंबल्यामुळे दुर्गंधी,आजार पसरला आहे.या पूर्वी अनेक वेळा तक्रार देऊन महानगर पालिकेचे दुर्लक्ष अजून किती वाट पाहायची. @mybmc@mybmcWardGN@mybmchealth@mumbaimatterz@mahim_resident
@mybmcSWM नागरिकांनी चालायचे कसे ❓ "बृहन्मुंबई महानगरपालिका मंडई, एस किर मार्ग, माहीम -१६. लोकमान्य विद्या मंदिर शाळे समोरचा फूटपाथ" वर उगवली झाडे त्यामध्ये कचरा अडकून तसाच साचून राहत आहे रोज येणारे सफाई कामगारांना सांगून ते काही लक्ष देत नाही. @mybmc@mahim_resident
माहीम लोकमान्य विद्या मंदीर शाळे समोर खचलेलं गटार लाईन, त्यातून बाहेर येणारी विष्ठा. गटार तुंबल्यामुळे दुर्गंधी,आजार पसरला आहे.या पूर्वी अनेक वेळा तक्रार देऊन महानगर पालिकेचे दुर्लक्ष अजून किती वाट पाहायची. @mybmc@mybmcWardGN@mybmchealth@mumbaimatterz@mahim_resident
माहीम लोकमान्य विद्या मंदीर शाळे समोर खचलेलं गटार लाईन, सततच्या अपघातामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.. गटार तुंबल्यामुळे दुर्गंधी,आजार पसरला आहे.या पूर्वी अनेक वेळा तक्रार देऊन महानगर पालिकेचे दुर्लक्ष अजून किती वाट पाहायची. #स्वच्छमुंबईसुंदरमुंबई#mahim

शोभा हॉटेल समोरील गटाराचे झाकण खचले आहे. मेन रोड वर असल्याने अपघाताचे शक्यता जास्त आहे त्वरित दुरुस्त करावे. एल जे रोड शोभा सिग्नल. @mybmc@mybmcWardGN@PrasadR64945830
@mybmcWardGN झाड पडून
गटाराचे झाकण तुटलेले आहे ऐन पावसाळ्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे कृपया आपण लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे. पत्ता : लोकमान्य विद्या मंदिर,ओम वैभव सोसायटी, एस किर मार्ग,भंडार गल्ली, माहीम पश्चिम. @mybmc@CMOMaharashtra
सहायता फाऊंडेशन 🕊️

@mybmc@mybmcWardGN भंडार गल्ली लोकमान्य विद्या मंदिर शाळेच्या गेट वर असलेले गुलमोहर झाडाला मधून क्रॅक गेलेली दिसत आहे कृपया त्वरित कार्यवाही होणे गरजेचे आहे. अपघात होऊ शकतो. त्वरित प्रत्यक्ष पाहणी तरी करण्यात यावी. @CMOMaharashtra@MyBMCFire
सहायता फाऊंडेशन 🕊️
#Appreciatepost आज 1 sept 23. वंदे भारत 22223 दादर-नाशिक व परतीच्या प्रवासात वंदे भारत22224 च्या नाशिक-दादर जेवण छान होते टेस्टी होते. तसेच वंदे भारत चा कॅन्टींग स्टाफ खुप हेल्पफूल होता. Special thanks आशिष सिंग/भानुप्रताप सिंग @indianrailway__@VandeBharatExp@Central_Railway
@mybmc@mybmcWardGN आज पितांबर लेन, देसाई मैदान मागील महानगर पालिकेच्या कचरा विभाग चौकीत तक्रार करण्यासाठी गेलो असता त्या चौकीच्या गेट समोरच कचऱ्याकचा एवढा ढीग पसरलेला होता. तक्रार करायची तरी कोणाकडे आता ❓️
@mumbaimatterz@mayor_mumbai
दुसऱ्या घंटागाडी आमच्या मार्गांवरून ये जा करत असतात परंतु त्यांना विचारले असता त्यांचा हा विभाग नाही असे त्यांच्या कडून सांगण्यात येते. शाळा असून असं बेजबादारी होत असेल तर दाद मागायची कोणाकडे कचऱ्याचे व्यवस्थापन नीट नाही झाले तर रस्त्यावर परत कचरा डब्बे तयार होतील @mybmcWardGN

@mybmcWardGN गेल्या ४ दिवसापासून एस किर मार्ग लोकमान्य शाळा ओम वैभव,म्हापलावाडी जारीवला चाळ मार्गांवर घंटागाडी येतो नाही आहे.हे असे गेले 5-6 महिने चालू आहे 5-5 दिवस सलग गाडी येत नाही. नारळी बाग चौकीत किंवा सकाळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तक्रार देऊन थकलो काही उत्तर मिळत नाही @mybmc

मेट्रो ने आज बऱ्याच दिवसाने प्रवास झाला.तिकीट खिडकी वर स्मितहास्य करत वक्तीने गुड आफ्टरनून करत विश केले.मी मराठी असल्याचे जाणून छान मराठीत मेट्रो ची माहित दिली. लोअर ओशिवरा येथे आज श्री अमेय यांनी स्टेशन च्या नावांची माहितीत भर पडली.हुशार होतकरू #Appreciatepost@MMMOCL_Official