@firstcryindia Order 2 sets, recived only 1 parcel, but app showing both delivered, delivery boy said he has been assigned only one box , don't know about other.
@kprasadbal Yes, we will do this through the organization and we will open an account in the same bank which really protects the interests of the employees and the employees will keep the money deposited with due justice and hard work.
@AxisBankSupport@AxisBank@RBI
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आरोग्य मंत्री ना. @rajeshtope11 जनतेच्या दरबारात..
#जनतादरबार#NCP
राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री मा.ना.@rajeshtope11@yadravkar यांचे राज्यातील सर्व NRHM कंत्राटी कर्मचारी याचं प्रतिनिधी म्हणुन जाहीर आभार,साहेब तुमी आमच्या घरात दिवाळीच्या आधी दिवाळी साजरी करून दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार
अभियानांतर्गराज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसुत्रीकरण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याचा राज्यातील सुमारे २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ५९७ संवर्गातील
@kolhe_amol साह���ब तुमी आज आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचारी यांची मानधन वाढ करावी हा विषय मांडून आमची मने जिंकली आहे तुमच्या या गोष्टी मुळे आम्हाला अजून जिद्दीने कोरोना विरुद्ध लढा उभारण्यास प्रेरणा मिळते
https://t.co/bJSAcnE1JL
राज्यातील एक सरकारी दवाखाना अस दाखवा की तिथे ५०%पेक्षा कमी कंत्राटी कर्मचारी आहे तरी हे सरकार जुन्या कर्मचारी यांना कमी आणि नवीन कर्मचारी याना तिप्पट मानधन देत आहे एक दिवस आमचा पण येईल मौका सभी को मिलता है खुदा के पास देर है लेकिन अंधेर नाही
@OfficeofUT@AjitPawarSpeaks
साहेब कोरोना मध्ये फक्त MBBS डॉक्टरच एकटे काम करत नसुन राज्यात सुमारे २५००० NRHM कंत्राटी कर्मचारी काम ���००५ पासुन करत आहे ते पण जुन्या कर्मचारी यांना कमी मानधन आणि नवीन कर्मचारी यांना तिप्पट मानधन म्हणुन अतिरिक्त तर सोडा पण यांना याच्या हक्काचे तरी मानधन द्या ही तफावत तरी दुर करा