प्रति
सन्मा. सौ @AshwiniBhide मॅडम,
भांडुप पश्चिम कोकण नगर बस स्टॉप जवळ, रामभुवन मित्र मंडळ येथे पडलेला हा खड्डा, एखादी BEST बस, ट्रक ही उलटेल एवढा मोठा हा खड्डा आहे. वारंवार तक्रार करून ही आपले @mybmcWardS@mybmc या कडे दुर्लक्ष करत आहेत.या वर आपण तात्काळ दखल घ्यावी.
@nykaacares No proper response from your customer service representative. Order is not yet delivered. I have raised this issue consumer forum.
@MyNykaa@nykaacares
@MyNykaa I have ordered a few items on 10th may 2026 but it's not yet delivered. I am not getting any response from your side. Can someone reach out to me from your side immediately.
@PratapSarnaik सर चिपळूण आगरामध्ये होत असलेल्या ढिसाळ कारभारावर तुमचे लक्ष वेधू इच्छितो. आगर व्यवस्थापक संजय यादव व इतर कर्मचारीअत्यंत अर्वाच्य शब्दात प्रवाशांशी बोलत आहेत. मुंबईला जाणाऱ्या गाड्या दोन तास उशिरा सुटत आहेत. आपण या बाबतीत नक्कीच लक्ष द्याल ही आशा आहे.
@PratapSarnaik Sir request you to arrange extra ST buses for Shimga Utsav in Kokan from 28th Feb 2026 to 15th March 2026. The trains are running full. We need ST buses from Mumbai and Thane region.
मराठ्यांनो लक्षात ठेवा !!
जर संतोष देशमुख आपला भाऊ होता
तर संपदा मुंडे आपली बहीण होती
खासदार आणि त्याच्या pa ला सोडू नका
dysp पण निलंबित झाला पाहिजे
इथे आपला विषय क्लिअर आहे
मराठा समाज जातीवादी नाही आणि आरोपीचा मागे उभारणार नाही
@mybmcWardS साईहील व नरदास नगर विभागात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे व त्यामुळे विभागात चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तुमच्याकडे थोडासा वेळ उपलब्ध असेल तर वरील विषयात लक्ष घालावे.
@amazonIN I haven't received my order which is i placed on 15th August 2025. I am not able to find any solution for that.. can someone please help me with it.
आज महाराष्ट्रात प्रशासनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
मे महिन्यातच, मुंबई पावसामुळे कोलमडली आहे.
गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका पाण्याखाली गेले होते.
आज दक्षिण आणि मध्य मुंबईला भाजप आणि भ्रष्ट मिंधे नियंत्रित BMCच्या कारभाराचा फटका बसला आहे.
हिंदमाता आणि गांधी मार्केट हे नेहमीच पावसाळ्यात जलमय होणारे भाग आमच्या सरकारने २०२२ मध्ये पूरमुक्त केले होते.
आज पुन्हा ते भाग जलमय झाले, ह्याचे एकमेव कारण म्हणजे ढिम्म प्रशासन!
वरळीतील मेट्रो स्टेशन, ज्याचे दोन आठवड्यांपूर्वीच उद्घाटन झाले, तिथली भिंत कोसळली, पाणी साचले, गटाराचे पाणी आत शिरले.
केम्प्स कॉर्नरजवळील नव्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
केईएम हॉस्पिटल, नेपियन्सी रोड, BMC चे वॉर्ड ऑफिसेस आणि मंत्रालयाजवळसुद्धा पाणी साचले आहे.
भाजपला मुंबईचा एवढा द्वेष का?
भाजपला मुंबई का संपवायची आहे?
मी उघडकीस आणलेल्या रस्ते घोटाळ्याचे गंभीर परिणाम आज मुंबई अनुभवतेय.
गटर सफाई अर्धवट झालीय आणि त्यातून काढलेली घाण, गाळ बाजूलाच ठेवलेला आहे. तोही अजून उचललेला नाही!
🚨 राज्यसरकारने ह्या निष्काळजीपणाची चौकशी करावी.
🚨 पाण्यामुळे ज्यांच्या दुकानांचे, घरांचे नुकसान झाले, त्या मुंबईकरांना सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
Not happy with your service at all @zomatocare@zomato. Waiting for my order from 50 minutes. Initially it was showing as will deliver in 30 to 40 minutes. Now on App its still showing more 20 minutes.
Terrorism in all its forms has to be eliminated.
Tonight’s precision strikes in PoK are against terrorism, and kudos to the Indian defence forces for keeping it precise to sites where terrorism was being harboured.
Hit them, hard enough that terrorism doesn’t stand a chance ever again.
Jai Hind! 🇮🇳
मुंबईत राहायचं आहे
मुंबईत धंदा करायचा आहे
मुंबईत नोकरी करायची आहे
मुंबईत जागा-जमीन हवी आहे
मुंबईत पोरं काढायची आहेत
मुंबईत मजा करायची आहे
आणि मराठीचाच तिरस्कार करायचा आहे? 😅 आता नाही चालणार!
शाळेत पास होण्यासाठी रट्टा मारला,आता तुमची शाळा मराठी माणूस घेणार ! तयारी सुरू करा !!!
पुण्यात माझे अनेक मित्र आरोग्य क्षेत्रात काम करतात.. ते म्हणतात.. मंगेशकर कुटुंबाने 1 रुपयात सरकारी जमीन लाटली आणि त्या ठिकाणी जे हॉस्पिटल बांधले ते फक्त श्रीमंत वर्गीय उपचार घेऊ शकतील असे..
आज एका सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या पीएच्या बायकोसोबत अत्यंत वाईट दुर्दैवी प्रकार घडला.. मंत्रालयातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षांनी सांगून सुद्धा त्यांनी 10 लाख भरले तरच आम्ही उपचार करणार म्हणून त्या भगिनीचा खून केला..
होय मंगेशकर हॉस्पिटल वर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.. अडीच लाख देत होते.. तरीही त्यांनी ऐकले नाही.. एका डिलिव्हरी साठी 10 लाख घेणारे हे हॉस्पिटल शासनाने आपल्या ताब्यात घ्यावे.. एक रुपयाने यांना जमीन देऊन सामान्य लोकांना काय फायदा..
त्या भगिनीचे दोन लेकरं डोळे उघडायच्या अगोदर आईशिवाय पोरके केले.. त्या बाळांच्या आई पेक्षा हॉस्पिटल ला पैसे प्रिय असतील तर या हॉस्पिटलवर नांगर चालवला पाहिजेच..
आज एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेमुळे मी अत्यंत व्यथित आहे. माझे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी सौ. मोनाली सुशांत भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे गेले असता,
📷 रुग्णालयाने त्वरित १० लाख रुपये भरण्यास सांगितले!
📷 ३ लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही प्रवेश नाकारला!
📷 मंत्रालयाकडून संपर्क होऊनही हॉस्पिटलच्या प्रशासनाने निर्णय झुगारला.
📷 वेळेवर उपचार न मिळाल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले.
📷 तेथे उपचारानंतर दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला, पण दुर्दैवाने त्या मातेचा मृत्यू झाला.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल गरिबांसाठी एक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते, मात्र इथेच अशा प्रकारे उपचार नाकारले जातात, हे अत्यंत संतापजनक आहे! अशा अनेक तक्रारी या हॉस्पिटलविरुद्ध आल्या आहेत.
📷 या अन्यायाविरोधात मी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे!
📷 माननीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@PrakashAbitkar@AjitPawarSpeaks@maheshklandge@iShankarJagtap@umakhaprebjp
#dinanathmangeshkarhospital #trust #JusticeMustBeServed #HealthcareInjustice