*हिंदुत्व च्या देवहऱ्यात *धनुष्यबाण* पूजल्या जाणार 🙏 कै.दामु आण्णा शेटे
परभणी मतदारसंघातून शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देणारे व मुबंई नंतर उर्वरित महाराष्ट्राचे पहिले जिल्हा प्रमुख व त्याचे सर्व सहकारी कार्यकर्ते जे भल्याभल्याना जमलं नाही ते करून दाखविले 🚩🚩🚩☘️
@Korde100@Abkspeak121 पण आपल्या मराठवाडयात , आणि राज्यत जो पाऊस पडतो त्यावर तेलंगणा , आंध्र सारख्या राज्यला फायदा झाला आपल्या येते डाव्या आणि उजव्या लहान मोठ्या कालव���यांची परिस्तिथी माहीतच असेल
@Korde100@Abkspeak121 तस नाही पण मराठवाड्यातील अनेक लघु , मध्यम आणि मोठी जी प्रकल्प आहे यातील काही धरणाचे दरवाजे याचा प्रश्न मिटला नाही ग्रीड प्रकल्प येण्या आगोदर ही परिस्तिथी आहे
@Abkspeak121@Korde100 बाकीचे आठ महिने महत्वाचे नाही का आणि सगळी कडे कमी जास्��� प्रमाणत पाऊस होतो आणि पर्जन्यवृष्टी अल्प प्रमाणात झाली तर नाशिक , नगर कडे बगण्याची वेळ येते
@Korde100 हो पण यात एक मोठी अडचण आणखीन एक आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांना किती तास वीज उपल��्ध होत आहे एवढे मोठे पाईपलाईन चे जाळे निर्माण झाले असते पण त्या साठी वीज कुठून उपलब्ध होणार