राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकला!
आधी चौकशी, मग परीक्षा!
पेपरफुटी प्रकरणात आणखी नावे समोर येत आहेत. ही साखळी मोठी असण्याची शक्यता आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या भवित्यासाठी संपूर्ण चौकशी आणि पारदर्शकता प्रथम!
@mpsc_office@CMOMaharashtra@PawarSpeaks@Dev_Fadnavis
Abhijeet lendave had signed on MPSC Rajyaseva Prelims 2026 exam hall ticket. There is high chances that MPSC Mains 2026 papers have been compromised already. So as a counter measure, we demand resetting of question paper and conduct exam after that
@mpsc_office@CMOMaharashtra
नवीन आणि सुरक्षित परीक्षा-व्यवस्था पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता अबाधित आणि सुनिश्चित झाली पाहिजे; जोपर्यंत त्याची खात्री होत नाही, तोपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकला! 🙏
आदरणीय CM @Dev_Fadnavis साहेब फक्त आश्वासन देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका. आम्ही सर्व विद्यार्थी आजही आपल्याकडे आशेचा किरण म्हणून बघतो आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पारदर्शक होण्यासाठी पेपर पुन्हा नव्याने सेट करून घ्यावी..
#MPSC#FairRajyasevaMains2026
एक संशयित पेपर आणि स्वप्नांची राखरांगोळी.
महोदय @CMOMaharashtra,@MPSC_Office
पारदर्शकतेवर शंका उपस्थित झाल्यानंतरही घाईत परीक्षा घेणे गुणवत्तेवर अन्याय आहे. कृपया नवीन प्रश्नपत्रिका तयार करा, यासाठी राज्यसेवा मुख्य २०२६ पुढे ढकल. एकाही प्रामाणिक मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त नको.
आमच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करायचे काम सध्या इथल्या व्यवस्थेकडून चालू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं..@Dev_Fadnavis#MPSC#FairRajyasevaMains2026