डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, मुंब्रा येथे अरविंद चिपळूणकर या भुमाफियाचे अनधिकृत बांधकाम जोरात सुरु आहे.
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण अधिका-यांचा वरद हस्त.मनिष जोशी,शंकर पाटोळे, बाळु पिचड सहभागी.आयुक्तांचे दुर्लक्ष.@DAYNULMThane@MunicipalThane@DigiThane@city_thane@DrSEShinde
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, मुंब्रा येथे आज दि.०१मे२०२५.रोजी #अरविंद चिपळूणकर या भु���ाफियाचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे.
प्रभाग समिती उपायुक्त #मनीष जोशी, अनधिकृत बांधकाम उपायुक्त #शंकर पाटोळे, सहा. आयुक्त मुंब्रा विभाग #बाळु पिचड यांचा वरद हस्त. आयुक्तांचे दुर्लक्ष.
नवल किशोर नामक अनोळखी व्यक्ती काल मला दिवस भर फोन करुन त���रास देत होती.नंतर त्याने मेसेजेस ही पाठवले.परंतू सदर व्यक्तीला मी ओळखत नाही.
पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.@CPMeeraBhainder @CMOMaharashtra
मुकेश अंबानी यांच्या अंटारिया प्रकरणात ज्याच्या क्लब मधून मोबाईल सिम कार्ड पुरविण्यात आले तो आरोपी देवजी शेठ (गॅम्बलिंग माफिया) याने शांती शॉपिंग सेंटर A wing,1माळा मिरारोड ईयेथे आपल्या गॅम्बलिंग क्लब चा बाजार थाटला आहे, अशा अपराधी प्रवृत्तीवर पोलीसांनी कारवाई करावी ही विनंती
@Annapandit07 महोदय / महोदया, आपल्याकडून प्रतिसाद न आल्यामुळे आम्ही आपले चॅट बंद करत आहोत. आपत्कालीन मदतीची गरज लागल्यास, कृपया ११२ मध्ये संपर्क साधावा किंवा आपण आमच्या तुम्ही आमच्या ट्विटर हँडल @112Maharashtra वर संपर्क करू शकता.