पहले इस पोस्ट को Repost करिए ताकि न्याय मिले।
दिल्ली के मुखर्जी नगर में IAS MAINS की तैयारी कर रहे ,गांव बलिन कमालपुर निवासी दीपक कुमार मीणा का शव 10 दिनों बाद संदिग्ध परिस्थितियों में मिला।
राजस्थान सरकार की तरफ से भी दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग करनी चाहिए और दीपक के परिवार को न्याय दिलवाना चाहिए।
एक छात्र की इस तरह मौत होना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण हैं इससे पुरे देश के युवाओं में रोष है अतिशीघ्र दिल्ली सरकार व प्रशासन इसको लेकर सख्त कार्रवाई करें
🙏🏻🙏🏻
#JusticeForDeepakMeena
#Encounter
PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra

वर्षानुवर्षे अभ्यास करायचा, प्रक्रियेला सामोरे जायचं, पास व्हायचं तरी नियुक्तीची महिनोमहीने प्रतिक्षा करावी लागत असेल तर खरंच ही व्यवस्था सर्व सामान्यांसाठी आहे का असा प्रश्न आज युवांना पडतो आहे. #PSI_2021 परिक्षेतील पात्र उमेदवारांना अद्यापही प्रशिक्षणासाठी बोलावले नसल्याने त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. तरी मा.@Dev_Fadnavis साहेब आपण या विषयामध्ये लक्ष घालून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
#म | #महाराष्ट्र | #MPSC |
1 ऑगस्टला PSI 2022 च्या सर्व उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पूर्ण होतं आहे. @mpsc_office च्या परंपरेनुसार शेवटीच्या दिवशी GML जाहीर करावी. जेणेकरून रखडलेली PSI 2022 प्रक्रिया पूर्ण होईल. आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण सहकार्य केल आहे, तसंच निकाल लावला जावा हीच विनंती. @Drsuvarnas
PSI 2022 शारीरिक चाचणी यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल मा. @mpsc_office चे सर्व उमेदवार खुप आभारी आहोत. @DGPMaharashtra पोलीस प्रशासनाने पण सर्व उमदेवरांना खुप सहकार्य केल आहे त्यांचे पण विशेष अभार. पुढील प्रोसेस लवकरात लवकर होईल हीच अपेक्षा. धन्यवाद @Drsuvarnas
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list
PSI 2022
20 मे रोजी राज्यातील मतदान संपत असुन त्यानंतर मैदानी चाचणी आयोजीत करण्यास कोणतीही अडचण नाही
पोलीस भरती मैदानी चाचणी वेळापत्रक 20मे पासुन अंदाजीत आहे त्यापूर्वीच आयोगाने घोषणा करणे गरजेचे
नाहीतर पुन्हा पावसाळ्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मैदानी चाचणी होईल
@mpsc_office
मा.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
मा. @mieknathshinde साहेब,
राज्यसेवा 2024 जाहिरात
( केवळ 205 पदे ,12 संवर्ग)
संदर्भात .......
👉 जाहिरात येण्यापूर्वी पासून सरकारकडे या उमेदवारांचा last attempt ,जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा, दोन attempt मिळवण्यासाठी उमेदवारांनी वारंवार केलेली आंदोलने याची आठवण देऊन
सर्व 35 संवर्ग व किमान 1500 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करावी याची मागणी व पाठपुरावा करत आहे
👉 दोन दिवसापूर्वी याची सखोल माहिती व संबंधितासोबत चर्चा केली असता अजूनही बऱ्याच विभागामधून
process सुरूच असल्याचे समजले.
साहेब.....28 एप्रिल ला परीक्षा आहे.
उमेदवार गेली काही महिने अभ्यास सोडून या जागावाढ साठी प्रयत्न करण्यातच वेळ घालवत आहेत.
👉 मुख्यमंत्री साहेब आपण संवेदनशील आहात,या सर्व उमेदवारांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत.
सर्व राजकारण बाजूला ठेवून आपण या तरुणांच्या भवितव्यावर त्याच तत्परतेने विचार करावा.
👉 सत्ता येतील जातील ,सरकार बदलत राहतील पण या गोरगरीब बेरोजगार उमेदवारांच्या आयुष्यातील
हे उमेदीचे वर्ष पुन्हा येणार नाहीत.
त्यांचा महाराष्ट्र सरकारवरील विश्वास अबाधित राहिला पाहिजे,
आपल्या हक्कासाठी कुणीतरी आहे मदत करणारे या पुरोगामी महाराष्ट्रात
याची खात्री त्यांना होण्यासाठी जलद
गतीने कार्यवाही व्हावी.
👉 साहेब हा सगळा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे,आयुष्यभर हे भावी अधिकारी त्याची जाणीव ठेवतीलच यात शंका नाही.
👉 नम्रपणे पुन्हा एकदा लाखो उमेदवारांच्यावतीने विनंती करत आहे
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांसाठी मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत '
दफ्तरदिरंगाई चा फटका या उमेदवारांना बसणार नाही याची आपण नक्कीच काळजी घ्याल याची खात्री आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏