मा.@mpsc_office@Drsuvarnas ma’am
लिपिक व कर सहायक 2022 Provisional result जाहीर होऊन 48 दिवस झाले.मग अंतिम निकाल का जाहीर करण्यात येत नाही?त्वरित कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.
#Declare Clerk & Tax Assistant 2022 Final Result
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय,लक्ष वेधण्यात येते की,
📍लिपीक व कर सहाय्यक 2022 Provisional निकाल लागून दिड महीना उलटला आहे तरीसुद्धा अंतिम निकाल लागलेला नाही कॄपया अंतिम निकाल तात्काळ घोषित करुन न्याय करावा ही आग्रही विनंती
#Clerk & Tax Assistant 2022 Final Result
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपीक व कर सहाय्यक 2022 अंतिम निकाल प्रलंबित असून, कॄपया अंतिम नि���ाल घोषित करावा अशी उमेदवारांची आग्रही विनंती आहे.
उपरोक्त ही विनंती🙏
#Clerk & Tax Assistant 2021 Waiting List
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 जाहिरात अंतिम निकाल लागून उमेदवारांची शिफारस केलेली आहे, परंतु उर्वरित पात्र उमेदवारांची अशी आग्रही विनंती आहे की, प्रतिक्षायादी लावण्यात यावी ही विनंती🙏
@mpsc_office माननीय आयोग clerk आणि tax assitant 2022 provisional लिस्ट लावून एक महिना होत आला आहे तरी अंतिम शिफारस यादी लवकरात लवकर जाहिर करावी ही विनंती @Suvarnakharat4
@Suvarnakharat4@mpsc_office माननीय आयोग लिपिक व कर सहाय्यक2022 या पदांची provisional list लावून एक महिना होत आला आहे तरी अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती #Declare final merit list clerk and tax assitant 2022
@mpsc_office@suvishelke
Tax assistant व लिपिक 2022 provisional निकाल लागून 1 महिना होत आला अद्यापही अंतिम निकाल व शिफारस यादी जाहीर करण्यात आली नाही....
आयोगाला नम्र विनंती आहे की आयोगाने लवकरात लवकर अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी जाहीर करावी
Tax assistant व लिपिक 2022...???
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
१) Provisional निकाला अगोदर Response sheet घोषित करणेबाबत
२) टंकलिखित उतारा एक शब्द-एक चूक या ���ियमाप्रमाणे तपासणी व कौशल्य चाचणी निकाल प्रक्रिया शुन्य त्रुटी मुक्त असावी परीक्षार्थ्यांची विनंती आहे.
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
टंकलिखित उताऱ्यात एखादा शब्द वगळला/ दुसरा चुकीचा शब्द प्रतिस्थापित झाल्यास ती फक्त एक चूक असावी परंतु पुढील संपूर्ण उतारा बरोबर टंकलिखित असेल तर पूर्णच उतारा चूक न पकडता बरोबर ग्राह्य धरावा ही विनंती
माननीय आयोगाने लिपिक आणि कर सहायक मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतीम निकाल लवकर लावावा ही विनंती. परीक्षा होऊन सात महिने उलटून गेले आहेत
@mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office @BaliramDoley @RRPSpeaks
कौशल्य चाचणी 2022सुरळीत पार पडून इतके दिवस झाले ,कोणताच इश्यू नाही आला तरीही निकालाला एवढी दिर��गाई का, लवकरात लवकर skill test 2022 चा निकाल जाहीर करावा ही विनंती.
#Declare_MPSCskill_test_2022_result