@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis मुंबई पोलीस साठी आम्ही एका घटकात एकच अर्ज करून चूक केलीय का??मुलांनी 5 ते 6 जिल्हात अर्ज करून मुंबई हा पर्याय ठेवला आहे. म्हणून डब�� अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बाद करावे जेणेंकरून प्रामाणिक मुलांना न्याय मिळेल .
हि विनंती साहेब
@Dev_Fadnavisसाहेब
आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी, पोलीस भरतीची जाहिरात आज निघेल उद्या निघेल म्हणून वाट पाहत आहोत पण NCC GR दुरूस्त व पोलीस भरतीची जाहिरात अजुन काय आलीच नाहीतर NCC GR मधे बदल करून जाहिरात प्रसिद्ध करावी
#NCC_बोनस_गुण_रद्द_करा#पोलीस_भरती_तात्काळ_सुरू_करा
अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड मधून ५०० गाड्या दसरा मेळाव्यात पाठविण्यात येताय. राजकारण्यांनी कोणाचा पैसा वापरला?
पण जेव्हा सरकारी नोकर भरतीची मागणी केली जाते तेव्हाच "तथाकथित" अर्थशास्त्री सरकारी खर्चात कपातीचे कारण सांगतात.
२-५ गरिबांना नोकऱ्या लागल्याच तर तुमच्या पोटात का दुखतं?