आज संभाजीनगर येथील म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर घ्या किंवा postpond करा अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray
आज सकाळी #लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक #काँग्रेस सेलचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या मन्नत निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
#CongressForPeople
#ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता #महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्���ात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.
#MUHSExams #Medico
Students
I spoke with PS to @BSKoshyari (Chancellor of MUHS) today.
We had sent our representation on 25th.
PS said the VC of MUHS takes care of such matters.
Even then he will brief Hon’ble Governor for instructions if any.
#muhsonline#FirstVaccinationThenExanination
नमस्कार🙏
आज दिनांक ०७/०६/२०२१ आम्ही एक भारतीय युवा स्संघटन MUHS students , Fees Concession हे दोन विषय माननिया अमित ठाकरे दादा मनसे चे युवा नेते यांना भेट घेऊन विषय मांडले .विद्यार्थि साठी ते पूर्ण साथ देतील व अमित देशमुख यांच्या सोबत बोलतील Muhs Students Examination विषय वरती.
राज्याचे महामहीम राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी (@BSKoshyari) जी यांची भेट घेऊन महाराष्ट्��� आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध विषयांवर तसेच वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्य खात्याविषयी चर्चा केली आणि मार्गदर्शन घेतले.तसेच वैद्यकीय शिक्षण परीक्षेची माहिती त्यांना अवगत केली.
आज संभाजीनगर मनसे जिल्हाध्यक���ष सुहास दशरथे यांच्याशी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे परीक्षा ऑनलाईन घ्यावी नाही तर पुढे ढकलण्यात यावी ही मागणी करण्यात आली व @BalaNandgaonkar यांच्या शी संवाद साधुन विद्यार्थ्यांच्या अडचणी व्यक्त केल्या
#muhsonlinexam @RajThackeray @TV9Marathi @ABPNews
आज संभाजीनगर येथील म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर घ्या किंवा postpond करा अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray
आज संभाजीनगर येथील म.न.से.अध्यक्ष सुहास दशरथे यांची भेट @TrilochanGiri4म.न.वि.से. औंढा ना. यांनी घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ऑनलाइन पेपर घ्या किंवा postpond करा अशी मागणी केली या वेळी@BalaNandgaonkarयांच्या शी कॉल करून चर्चा केली आणि त्यांच्या कडून सकारात्मक चर्चा झाली@RajThackeray
The Government should cancel the examinations keeping in mind the safety of the students. In such a time one should not take such a big risk. It is a question of many students' lives. Stop playing with students future and their lives.
#canceluniversityexams
साहेब सर्व वैद्यकीय विष्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे आपण या मध्ये दखल घेऊन समस्या सोडवाव्यात व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा या #promote करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांचे नुकसान टाळावे यातच सर्व विद्यार्थ्यांचे हित आहे
राज्य सरकारने दहा जूनपासून नियोजित "महाराष्ट्र आरोग्य व���ज्ञान परीक्षा" या आत्ताची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात.
- श्री बाळा नांदगावकर(मनसे नेते) @BalaNandgaonkar
@mnsadhikrut
#muhs
#muhspostponeexams
राज्य सरकारने दहा जूनपासून नियोजित "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा" या आत्त��ची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात.
- श्री बाळा नांदगावकर(मनसे नेते) @BalaNandgaonkar
@mnsadhikrut
#muhs
#muhspostponeexams
हिम्मत हरलो नाहीय, प्रयत्न थांबविले नाहीयेत. लढा देणार शेवटच्या क्षणा पर्यंत...मला चिंता नाही कुणी माझ्या मागे आहे, की नाही.... 😬😬😬
#muhspostponement#AmitDeshmukh@RajThackeray
@MuhsOnline@muhs विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या खात्रीपूर्वक माहिती नुसार 10 जून ला परीक्षा होणारच आहेत. त्या नंतर लागोपाठ ईतर रीलटेड परीक्षा आहेत. सरकारने सर्व व्यवस्था केलेली आहे. न घाबरता परीक्षा द्या. आता गाफील राहू नका. वेळेचा सदुपयोग करा. सर्वांना शुभेच्छा.💐💐💐
@MSWA123@AmitV_Deshmukh सध्या सर्वाना सांगू इच्चीतो की प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्��� दोन्ही पदांवर मीच नियुक्त असून लवकरच lockdown नंतर प्रदेशाध्यक्ष या पदावर नव्याने नियुक्त झालेलो आहे तरी सध्या दोन्ही पदे स्वीकारून कार्य करत राहणार आहे नंतर फक्त प्रदेशाध्यक्ष हे पदभार माझ्याकडे आहे