नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक च्या 320 जागा वाढण्याची शक्यता आहे. करनिर्धारण इतरही ���दाच्या जागा वाढण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत.लवकरच मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेणार.
रिट्विट करा सर्वांनी.
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@mieknathshinde यांच्या अधीन असणाऱ्या नगर विकास खात्याकडूनच 2.5लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या 100% पदभरतीचा GRअसताना फक्त 40% पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ६०% पदांची भरती का थांबवली?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MAHA_UDD@maha_dma
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे.
100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्���ातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
@CMOMaharashtra
नगरपरिषद जागा वाढ होत आहे म्हणून विभाग हो म्हणत आहे पण काही प्रशासकीय लोक अडमुठ पना करत आहेत.
यावर लक्ष देऊन संक्रांत पूर्वी उमेदवारांना गोड बातमी द्यावी.
#नगरपरिषदजागा
नगरविकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या नगरपरिषद च्या जाहिराती मध्ये भरपुर पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत @CMOMaharashtra यांना विनंती राहिलेली रिक्त पदे आलेल्या जाहिराती मधे add करून नंतरच निकाल लावावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis नगरपरिषद भरती 2023 स्वच्छता निरीक्षक च्या 100% 480 पदांची वाढ करण्यात यावी... आमच्या जागा वाढ केली तर आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis नगरपरिषद भरती 2023 ��ध्ये स्वछता निरीक्षक सेवा च्या फक्त 35 जागांची जाहिरात आली आहे..480 जागा रिक्त असूनही फक्त 35 जागा या खूप कमी आहेत 5-6 वर्षनंतर या पदाची भरती होत आहे..साहेब कृपा करून यात या च भरती मध्ये 100% 480 जागावाढ करून बेरोजगार स्वछता निरीक्षक परीक्षार्थींना न्याय दया
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis नगरपरिषद भरती 2023 स्वच्छता निरीक्षक च्या 100% 480 पदांची वाढ करण्यात यावी... आमच्या जागा वाढ केली तर आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis नगरपरिषद भरती 2023 मध्ये स्वछता निरीक्षक सेवा च्या फक्त 35 जागांची जाहिरात आली आहे..480 जागा रिक्त असूनही फक्त 35 जागा या खूप कमी आहेत 5-6 वर्षनंतर या पदाची भरती होत आहे..साहेब कृपा करून यात या च भरती मध्ये 100% 480 जागावाढ करून बेरोजगार स्वछता निरीक्षक परीक्षार्थींना न्याय दया
@AbhiPawarBJP नगरपरिषद स्वछता निरीक्षक सेवा 2023 च्या 450 च्या वर जागा रिक्त असूनही फक्त 35 पदांची जाहिरात काढण्यात आली यात 100% वाढ करून संपूर्ण पद��� भरून बेरोजगारांना न्याय द्यावा... जे सरकार बेरोजगारांनसोबत असेल आम्ही त्यांच्या सोबत असू..
@AbhiPawarBJP नगरपरिषद स्वछता निरीक्षक सेवा 2023 च्या 450 च्या वर जागा रिक्त असूनही फक्त 35 पदांची जाहिरात काढण्यात आली यात 100% वाढ करून संपूर्ण पदे भरून बेरोजगारांना न्याय द्यावा... जे सरकार बेरोजगारांनसोबत असेल आम्ही त्यांच्या सोबत असू..
@suvishelke@TanajiSawant4MH साहेब तुम्ही पूर्ण माहीत घ्या आधी...त्या भरती मध्ये mpw हे पद नव्हते तर त्याचे पेपर कसे होणार..2021 मध्ये पात्रता बदल होऊन 2 वर्षे झाली आहेत..त्यांनतर बदल ज्यांनी accept केला त्या लोकांनी SI course पैसे खर्च करून पूर्ण केला आहे.@TanajiSawant4MH mpw नवीन पात्रता कायम ठेवा..
@suvishelke@TanajiSawant4MH साहेब तुम्ही पूर्ण माहीत घ्या आधी...त्या भरती मध्ये mpw हे पद नव्हते तर त्याचे पेपर कसे होणार..2021 मध्ये पात्रता बदल होऊन 2 वर्षे झाली आहेत..त्यांनतर बदल ज्यांनी accept केला त्या लोकांनी SI course पैसे खर्च करून पूर्ण केला आहे.@TanajiSawant4MH mpw नवीन पात्रता कायम ठेवा..
@Mpsc_Andolan@VijayWadettiwar@CMOMaharashtra@NANA_PATOLE@zee24taasnews@abpmajhatv@saamTVnews समिती फक्त भरती मध्ये आडकाठी आणण्याचे काम करत आहे ..एकही भरती पूर्ण होऊ देत नाही ही कसली विद्यार्थी समिती.. जाहीर निषेध ..2021 मध्ये आरोग सेवक पात्रता 12 science + SI Course लागू झाल्यामुळे भरपूर लोकांनी 40 ते 50 हजार रुपये खर्च करून course पूर्ण केला आहे..आम्ही पात्रता धारक..