@suvishelke 78 मुलांना बाहेर काढले आहे. त्यातील एका विद्यार्थ्याला तर फक्त 118 मार्क्स होते. म्हणजे प्रत्येक मुलाची सखोल चौकशी होऊन मुलांना बाहेर काढलंय. परंतु समिती सारख्या भुरट्या लोकांनी उगीचच आमची भरती प्रक्रिया संधिग्धतेच्या भोवऱ्यात ओढली आहे
@suvishelke तलाठी भरती पारदर्शक च झाली आहे पण नापास झालेल्या मुलांनी उगाच आरोप सुरू केले आणि भरती बदनाम करण्याचे काम केले..
नंतर संबंधित विभागाने योग्य कारवाई करून प्रामाणिक पोरांना नियुक्त्या पण दिल्या आहेत..
आता लवकरच बाकीच्या उमेदवारांना नियुक्त्या भेटतील..
@suvishelke सहमत आहे.
एकसुद्धा बोगस व्यक्ति तलाठी बनता कामा नये.
आणि म्हणुनच महसूल विभागाने response time & cctv चेकिंग करून संशयित उमेदवार बाहेर काढलेत .
नगरपरिषद, wrd,आरोग्य, इत्यादी इतर भर्ती मधे अशी checking झाली का?
तुम्ही तशी मागणी करणार का?
#openchallenge
@insightmpsc@AjitPawarSpeaks@RVikhePatil@SoniaSethi_IAS
Aajam Sir , we all are newly selected Talathi Waiting For Joinning since 6 months .But no response from government secretary Officers.
We all are hoping , you should help us
Please sir help us to get Joinning
Humbly!
Zee 24 तास
तलाठी निवड करून सरकारला नियुक्तीचा विसर?
3000+ तलाठी मंडळी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
पुढील 30 दिवसात नियुक्ति चा मार्ग मोकळा न झाल्यास उपोषणाचा इशारा !!
नागपुर तलाठी मंडळी आणि vishal sir चे खुप खुप आभार 🙏✅
आता नियुक्ति घेतल्याशिवाय सोडायचे नाही 👍🔥
#तलाठी
@abpmajhatv@ABPNews
राज्यात 3749 तलाठी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
6 महिन्यापासून नियुक्ति रखडली.
सरकारच्या उदासीनता मुळे विद्यार्थी पास होऊन सुद्धा नियुक्ति पासून वंचित.
लवकरात लवकर नियुक्ति देण्याची मागणी .
@SoniaSethi_IAS Warm wishes!!🎉💥💐
Village revenue officers from all over Maharashtra are suffering from anxiety due to some judicial problems created by some students on appointment.
Kindly help!!🙏🥹
@suvishelke@mpsc_office कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत पुनर्विचार व्हावा.
कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची बाजू समजून घ्यावी.
अभ्यासक्रमातील प्रत्येक स्ट्रीम ला सारखा आणि बरोबरीचा वाटा मिळावा.
त्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी.
सर्व कृषी विज्ञान( फक्त कृषी नाही) पदवी धारकांचा विचार व्हावा