काल आयोगाने गट क पूर्व 2024 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली.
गट ब पूर्व परीक्षा निकाल लावण्यासाठी जो विलंब लावला तो गट क पूर्व ला लावू नये ही नम्र विनंती.
@mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
निकाल जाहीर व्हायला उशीर होणार असेल तर आयोगाने तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
मा.@mpsc_office संयुक्त गट ब 2024 चा पूर्व परीक्षेच्या निकालासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहत आहे. परिक्षेला 47 दिवस राहिले असताना देखील आपल्याकडून निकाल जाहीर होत नाही. यामध्ये सुधारणा आवश्यक आहे.
लवकरात लवकर निकाल जाहीर करा.
@Drsuvarnas@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 चा निकाल केव्हा लावणार?
2 फेब्रुवारीला परीक्षा होऊन 86 दिवस होत आहेत.
कुठलाही अडथळा नसताना निकाल लावायला काय अडचण आहे आयोगाला?
@mpsc_office
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP
✨काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ
राज्याच्या दिव्यांग विभागाचा कारभार 8 अधिकारी आणि कर्मचारी सांभाळत आहेत.
उपसचिव: 2
कक्ष अधिकारी: 2
सहायक कक्ष अधिकारी: 2
लिपीक, टंकलेखक: 2
दिव्यांग विभागासाठी 2063 पदांचा आकृतीबंध मंजूर असून या विभागासाठी सरकारने 1900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पण विभागात मनुष्यबळ नसल्यामुळे योजना राबवताना अडचण निर्माण होत आहे.
आदरणीय देवेंद्रजी,
PSI पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत.
2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त असून गृह विभागाने तातडीने जागा पाठवण्याची कार्यवाही करावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे.
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024:
– 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.
– आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात.
– आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा.
– ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी.
२. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024:
– PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी.
– आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.
हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल.
#MPSC_आंदोलन
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
#विद्यार्थ्यांचा_आवाज
पुण्यात MPSC उमेदवारांचे आंदोलन!
त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत.
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील तांत्रीक अडचणी दूर करून परीक्षा पुढे ढकलावी.
2. संयुक्त परीक्षा गट ब 2024 मध्ये PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवाव्यात.
@mieknathshinde
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आयोगाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे?
सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
🔴आज कलेक्टर ऑफिस येथे Mpsc विद्यार्थ्यांचे आंदोलन.
📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क 2024 जागा वाढ.
जोपर्यंत वरील मागणीसाठी सरकारकडून ऑन रेकॉर्ड काहीतरी ठोस आश्वासन येणार नाही तोपर्यंत उठायचं नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaChiefSec#Combine_जागावाढ_2024
🙏🌱