जुन्या पॅटर्ननुसार राज्यसेवा 500+ जाऊ शकते तर जुन्या ��ॅटर्ननुसार असणारी STI 1000+ का जाऊ शकतं नाही.
@mieknathshinde साहेब ग्रामीण उमेदवारांचा विचार करावा.
@Dev_Fadnavis लवकरात लवकर STI चे मागणीपत्र MPSC कडे पाठवा,
@CMOMaharashtra
@mieknathshinde Mpsc गट ब 2020 पूर्व परीक्षा होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे अजूनही मुख्य परीक���षा झाली नाही. #combinemains2020 चे न्यायालयीन प्रकरण निकाली लावून 13000 विदयार्थ्या��ना न्याय द्यावा!!
@CMOMaharashtra@mpsc_office
मा.
म.लो.से.आयोग
कंबाईन: २०२० मुख्य परीक्षेचा तिढा लवकर सोडविण्यास तातडीने प्राधान्य द्यावे. १३००० परीक्षार्थी��चे भविष्य टांगणीला लागले असून, आता संयम संपला आहे!
कोरोना काळात अडीच वर्ष पुढे ढकललेल्या परीक्षेची 'मुख्य' अनिश्चिपणे प्रलंबित आहे.
@mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde
2020 ची मुख्य परीक्षा कधी..आयोगाने न्यायालयीन तिढा लवकरात लवकर सोडवून 13000 विद्यार्थाना दिल���सा द���यावा.व परीक्षेची तारीख निश्चित करावी ही विनंती..
@mpsc_office माननीय आयोग संयुक्त मुख्य परीक्षा २०२० जाणीव पूर्वक अडवली आहे (काही स्वयंघोषित पुढारी व उमेदवार ) मा.उच्च न्यायालयात प्रकरण लवकर मार्गी लागावे या साठी कुठलीच हालचाल या��िका कर्त्याडून होत नाही आपण परीक्षा दिनांक जाहीर केल्यास लवकर हा गुंता सुटणार ..
@mpsc_office
Hon Ayog.
MAT चे निर्णय आपल्या बाजुने असताना आपन combined mains 2020 चे पेपर का बरे घेत नाही आहात..? HC मध्ये केस ची इमरजेंसी नाही म्हणून date मिळत नाही आहे.
2020 संयुक्त मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांनी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची?
@mpsc_office माननीय आयोग संयुक्त मुख्य परीक्षा २०२० जाणीव पूर्वक अडवली आहे (काही स्वयंघोषित पुढारी व उमेदवार ) मा.उच्च न्यायालयात प्रकरण लवकर मार्गी लागावे या साठी कुठलीच हालचाल याचिका कर्त्याडून होत नाही आपण परीक्षा दिनांक जाहीर केल्यास लवकर हा गुंता सुटणार ..
@surajpatil9676@DrSEShinde@mieknathshinde आयोगाला हात जोडून विनंती आहे. २०२० मुख्य परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी. मुलं पूर्णपणे खचून गेली ���हेत. याचिकाकर्त्यांनी आम्हाला खोटं बोलू बोलू मानसिक त्रासाला कंटाळून आणत आहेत. सर आम्ही १३००० मुलं कुठे जाणार आयोग आपणास विनंती आहे.आम्ही गरीब कुटुंबातील मुले आहोत आमचा विचार करा🙏
जानेवारी 2020 अखेरीस होणारी परीक्षा या याचिकांमुळे पुढे ढकलली होती.
@AsimSarode सर
तुम्ही आता 5 महिन्यांनी यावर याचिका का दाखल केली आहे?
पूर्वीच्या याचिकेच काय झाल?
याची तरी सुनावणी तातडीनं होईल की नाही ?
असे शेकडो प्रश्न परीक्षा पास झालेल्या 13000+ जणांचे आहेत.
परंतु उत्तरे ⭕