@Wantcombine@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आयोगाला हात जोडून विनंती आहे. २०२० मुख्य परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी. मुलं पूर्णपणे खचून गेली आहेत. याचिकाकर्त्यांनी आम्हाला खोटं बोलू बोलू मानसिक त्रासाला कंटाळून आणत आहेत. सर आम्ही १३००० मुलं कुठे जाणार आयोग आपणास विनंती आहे.आम्ही गरीब कुटुंबातील मुले आहोत आमचा विचार करा🙏
मा.@mpsc_office महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 निकाल लावण्यास होत असलेला विलंब हा उमेदवारांना तणावाखाली नेत आहे.
जरा आपण विद्यार्थी हित लक्ष्यात घेऊन अतिशय प्रचंड वेग धारण करून निकाल लावावा.कारण आयोग 4 तासात निकाल लावू शकतो तर 65 दिवसात का नाही? #COMBINEPRE2022RESULT
@Devendra_Office@Dev_Fadnavis व्यवस्था आणखी एखादा स्वप्नील लोणकर होण्याची वाट बघत आहे का❓
तीन वर्षापासून भरती सुरु असलेली संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०२० उच्च न्यायालयात अडकली असून सुनावणी अभावी परीक्षा रखडली आहे.
#CombineMains2020 https://t.co/MZ4STbXXwT
@mpsc_office मा. आयोग 2021 चे प्रकरण पण न्यायालयात होते मग ती परीक्षा आपण कशी घेतली त्याच प्रकारे ही पण परीक्षा घ्यावी ही विनंती .
अजून आम्ही किती दिवस वाट पहायची ,2 वर्ष होत आले तरी प्रक्रिया पूर्ण होत नाहीये ,आयोगानेच यातून मार्ग काढावा
@mpsc_office परिक्षा झाल्यावर निकाल ३-४ months नी लागतो, त्या करिता परिक्षा होने आवश्यक होते,
माननीय HC चा अंतीम निकाल कधी..?
#CombineMains2020 परिक्षा कधी..?
आणि त्याचा Result कधी.?
अवघड आहे सगळे.!
अपात्र
याचीकेकर्ते निवांत आहेत,
परिक्षा कधीही झाली तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही
@mpsc_office Hello dear sir
Sir please ha court issue ADOCATE general marfat lavkarat lavkar solve krun exam lavkar ghavi hi nmra vinanti 🙏🙏
#CombineMains2020
@mpsc_office आयोगाला विनंती आहेआम्हा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी कधी पर्यंत वाट बघायची?पाच महिने झाले केस बद्दल झेरो प्रोग्रेस आहे.नापास झालेल्या लोकांना काय फरक पडणार परीक्षा कधी झाली तरी?आम्ही आपल्याकडून अपेक्षा करायची नाही तर कोणाकडून?आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकर परीक्षा घ्यावी 🙏
@mpsc_office दोन्ही केस निकालात काढण्यासाठी प्रयत्न करा आयोग महोदय आम्ही सगळे जीव तोडून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत कारण high court मधल्या केस वर काहीच हालचाल नाही 6 महिने होत आले तारीख नाही, सुनावणी नाही, काहीच नाही ती केस निकालात काढण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत सांगा आयोग महोदय.
Cm सर आम्हाला न्याय द्या!
बाकीच्यानी आम्हाला दिले फक्त आश्वासन, तुमच्याकडुन न्यायाची अपेक्षा...!
Court case solve करण्यात मदत करा सर 10 month झाले सर..!
#mpsc combine mains 2020
@mieknathshinde@Devendra_Office#combinemains2020
संयुक्त मुख्य परीक्षा २०२० बद्दल किती वेळा विचारायच ?
आत्ता संयम सुटत चालला आहे
अडीच वर्ष झाले अजून मुख्य सुद्धा झाली नाही नायालयाचा गुंता संपता संपेना आणि आयोगाची भूमिका आहे की सगळा निकाल लागल्यावर तारखा देऊ! किती वाट पाहावी?
जरा लक्ष घाला!🙏 @mpsc_office#Combinemains2020
2021 गट ब मुख्य परीक्षेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही परीक्षा घेतली जाते मग 2020 च्या परीक्षेसाठी वेगळा निर्णय का?
न्यायालयाने स्थगिती दिली नसतानाही परीक्षा का घेतली जात नाही?
@mpsc_office
plz declare #combinemains2020 dates
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#combinemain2020 न्यायालयीन प्रक्रियेत एवढी दिरंगाई होत असेल तर मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे.
मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांचा विचार करावा ही आपणांस विनंती...🙏
@mpsc_office
@mieknathshinde सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांची मदत करत आहेत..
आम्हा विद्यार्थ्याकडे थोड पाहा विनंती आहे..
गेल्या 2 3 वर्षापासून अभ्यासाचं करत आहोत आम्ही.. आता कशी बशी prelium निघाली तर मेन्स कोर्टात अडकली🙏🙏
मदत करा.. महाधिवक्तत्यांच्या मार्फत फक्त लक्ष घाला.. 🙏🙏please please
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#combine mains 2020
एक विद्यार्थी म्हणून आम्ही एकाच परीक्षेचा अभ्यास किती दिवस करावा?
सर आता सहनच होत नाही
साहेब तुमच्या कडे खूप आशेने आम्ही पाहत आहोत WE WONT JUSTICE
COMBINE MAINS 2020
@mpsc_office संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
जाहिरात जाने २०२०
कोरोनामुळे ०४ वेळा परीक्षा पुढे ढकलली
पूर्व परीक्षा ०४ सप्टें २०२१
मुख्य परीक्षा २९,३० जाने,,१२ फेब्रु नियोजित होती.
गेल्या ०६ महिन्यापासून विविध MAT, उच्च न्यायालयात परीक्षा अडकली आहे
#CombineMains2020@mpsc_office