Today I am posting four videos of a brave, courageous, common Indian woman who has gone viral across India.
Why?
Because she did what most of us feel… but rarely say.
A political rally blocked the roads for hours. Commuters were stuck. Chaos everywhere. And this woman? She just wanted to pick up her child from school.
But when patience ran out, she stepped forward.
She questioned the system. She questioned politicians. She questioned the police.
And she asked the most powerful question:
“Who are you to block these roads? Just get out and clear them.”
No slogans. No politics. Just a citizen demanding accountability. We need this courage.We need more voices like hers.Because democracy doesn’t just survive on votes , it survives on citizens who dare to ask questions.
@girishdmahajan@MumbaiPolice@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
"Forests are being cut down and left to ADANI and Real estate," — Rahul Gandhi.
While Rahul Gandhi accuses Gujarat of deforestation and failing to protect wildlife, why is he silent about the Congress-ruled government in Telangana when wildlife is under threat at #HCU ?
बीड मध्ये चाललंय काय?
#बीड मधील निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
@narendramodi मा. मोदी साहेब रोजच राज्यात अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधा पोचत आहे, कृपया राज्याच्या गृह मंत्र्यांकडून @Dev_Fadnavis राजीनामा घ्यावा.
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत. लवकर सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती.@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#BMC लिपिक आणि निरीक्षक या पदाची EXAM होऊन जवळपास 2 महिने होऊन गेले तरी अजून निकाल जाहीर केला नाही.निकालाला एवढा उशीर का होत आहे.
@mybmc नक्की कोणता अडथळा आहे. का दुसरे काही ?
लवकर निकाल जाहीर करावा.
@Dev_Fadnavis@ShivSenaUBT_
@Dhananjay_AAP
@mieknathshinde
@rajupatil1234@mybmc पगार घेतात पन्नास हजारात आरामात बसतात ac madhe ह्यांना निकाल लवकर लावता येत नाही चार चार महिने इथ गोरगरीब लेकर अभ्यास करून मरायला लागली ह्यांना काय घेणं देणं पडल नाही फक्त पगार भेटला बस
@rajupatil1234@mybmc BMC कार्यकारी सहाय्यक आणि BMC निरीक्षक या पदांची तात्पुरती निवड यादी तत्काळ जाहीर करून गरीब बेरोजगार तरुणांचा मानसिक ताण कमी करावा ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻@mybmc
@rajupatil1234@mybmc उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
@rajupatil1234@mybmc परीक्षा होऊन 3 महिने 15 दिवस झाले..... कधी लावता result??
Next week, next week करून मार्च महिना वाया घालवला पूर्ण....
आम्हा विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घ्या, आणि result लवकर लावा ही विनंती 🙏🏻
#BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏
👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही..
👉 आमची सरकारला नम्र विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत अजून दोन दिवस वाढवून द्या ही नम्र विनंती. 🙏
👉 मुख्यमंत्री साहेब आपण भाषण मध्ये सांगितले त्याप्रमाणे 2 दिवस तरी मुदतवाढ द्वावी ही आपणास विनंती.🙏
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks@AjitPawarSpeaks
♦️👉 पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत
अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde