@AjitPawarSpeaks आदरणीय दादा , #शिक्षणसेवक_मानधनवाढ २५००० रु. करावे ही विनंती. कर्ज, उसनवारीचा डोंगर झालाय.कुटुंब प्रचंड हलाखीत आहे. सतत किती जणांकडे पैसे मागणार ? ६००० रुपयात काय आणि कसे जगावे ? मानसिक ताण असह्य होत आहे...
आज घरून आम्ही पैसे मागू शकत नाही, आणि आम्ही घरी 8 हजारात काही देऊ शकत नाही! घरचे तिकडे पावसाने उघडे पडले आणि आम्ही इकडे आमच्या दुर्दैवाने! आतातरी साथ द्या ,आम्हांला उभं राहायचं बळ द्या! #शिक्षणसेवक_रद्द करून इतिहास घडवा आणि नववर्ष आमचे गोड करा!
@RealBacchuKadu@VarshaEGaikwad
#शिक्षणसेवक_रद्द अरे... महाराष्ट्रातील एका तरी मंत्र्याला आम्हा शिक्षण सेवकांची दया येते ��ी नाही. आता काय अंत पाहताय आमचा? बाकी सर्व करायला शासनाकडे पैसे आहेत पण आमचेच मानधन वाढवायला का पैसे नाहीत शासनाकडे. अजून किती अन्याय करणार आमच्यावर?
@VarshaEGaikwad
@CMOMaharashtra
आज हिवाळी अधिवेशनात धनगर समाज, ऊसतोड कामगारा, खाजगी शाळा, शाळा अनुदान, शिक्षण सेवक इत्यादि प्रशांवर विधान परिषद सभागृहात उत्तर...
https://t.co/jxJEFHHV5u