हो आम्हाला ही शिक्षण सेवक यांची व्यथा माहिती होती. मागील सरकार फक्त वसुलीत व्यस्थ असल्यामुळे त्यांना शिक्षण सेवकांची व्यथा दिसली नाही.
पण आताच्या @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis सरकार कडून खूप अपेक्षा आहेत.
@mieknathshinde आपण आलात आणि २०वर्षे जे कोणाला दिसले पण नाही,अशी #शिक्षणसेवक_मानधनवाढ बद्दल बैठक लावली.आमच्या समोर तीन वर्षात कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे,आता फक्त मानधन वाढ होत असताना पूर्वलक्ष पद्धतीने मिळावी ही विनंती.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil
@DrBDKallaINC महाराष्ट्र सरकार नये शिक्षक वर्गको शिक्षण सेवकके नाम पर 6000 रुपये तनखा देती है,और आपकी सरकार आपके राज्यमें शिक्षामित्रके नाम पर 22000 रुपये तनखा देती है | सर आपकी सरकार शिक्षक, अध्यापक वर्गका सम्मान करती है | हमारी महाराष्ट्रकी तनखा बढानेके लिए आप कृपया मदत किजिए|