मुंबईत हिरानंदानी आदेश बांदेकर शिवसेनेचे मंत्री, आमदार,नगरसेवक यांना सदनिका कश्या उपलब्ध झाल्या? अरविंद राऊत ही हिरानंदानी त!
ते 10% व 2% कोटा कोणाला दिला जातोय? विचारतोय महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता ज्याने त्याच्या पक्षासाठी आपल्या घरावरही तुळशीपत्र ठेवले...
#CMMaharshtra
@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI दोघांचाही नाही! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व कार्य पुढे पुढे नेणारे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे हे ठाकरे हे नाव जीवित ठेवत आहेत! अश्या सच्या कार्यकर्त्यांमुळे ब्रँड तयार होतो!!!
गौतम निरभवणे
कन्नमवारनगर-2 बिल्डिंग क्रमांक 175 चे पुर्नविकासाचे काम सुरु असून तेथील पुरातन वृक्ष अनेसर्गिकपणे सुकवले गेले आहेत तसेच त्रिशिका डेव्हलपर्स-LLP हा पुर्नविकासक तेथील कचराही साफ करत नाही तरी त्यावर मुंबई महानगरपालिकेने दखल घ्यावी, कारवाई करावी
#MyBmcWardS
colours मराठी!!! आम्ही हा तुमचा बिग बस्स मराठी शो बघतो तो यात मराठी कलाकार, रील स्टार व माय मराठीचे नाव जे अटकेपार नेत आहेत त्यासाठी यात हे फालतू अरबाज आणि निकी का घेतले!!!
#colorsमराठी#KedarShinde#RiteshDeshmukh
Star प्रवाहच्यामराठी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत श्री गणरायाची मूर्ती घडवताना ती मूर्ती ज्या मातीतून निर्माण होते, ती पायाने तुडवून *श्री गणपतीची मूर्ती तयार केली जाते असे दाखवले जात आहे😡 जेही दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी
#Sensorbord#allHindus
@CMOMaharashtra@mybm
Urgent: Builder in Bldg No. 86, Kannamwar Nagar, Vikhroli has illegally cut down coconut & other trees for development. This is against environmental laws and municipal regulations. Immediate legal action & replanting of trees are essential. Pls intervene!
मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठा कपात केली आहे, ठिक आहे! पण विक्रोळी विधानसभेतील हरियाली व्हिलेज मधील विशिष्ट भागात पाणी पोहचतच नाही! कोणत्या बिल्डर धार्जिन्या लोकप्रतिनिधीमुळे पाणी इतर ठिकाणी वळवले जात आहे याचा लवकरच उलगडा करणार आहे!
#vikrorilkar
विक्रोळी पश्चिम येथील स्टेशन ते लालबहादूर शास्त्री मार्ग(L. B. S. Road) च्या रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिक नाहीतर वाहनांचेही चालणे दुरापस्त झाले आहे! योग्य कार्यवाही व्हावी.
@mybmcWardS
उद्धव ठाकरे यांना मुंबईतून हिंदूंना संपवायचे आहे का ?
उबाठा गटाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार @SDPatil_16 चे वक्तव्य "आप मशाल का बटण दबाके उनको खतम कीजिए।"
@OfficeofUT