@RVikhePatil साहेब ,
आपणास कळकळीची विनंती आहे की,13 जिल���ह्यांची nivad यादी व नियुक्ती आचासंहितेपूर्वी देण्यात यावी.
सध्या आम्हाला खूप अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .🙏🏻🙏🏻🙏🏻
@RVikhePatil साहेब सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत.त्यातील एक म्हणजे तब्बल ४६०० तलाठी पदे भरण्याचा निर्णय.13 जिल्ह्यांचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा ही कळकळीची विनंती🙏🏻
@RVikhePatil@maharevenue साहेब १३ जिल्ह्याचा तलाठी निकाल pesa क्षेत्र वगळून लवकरात लवकर लावावा ही विनंती. तलाठी नियुक्त्या आचार संहितेपूर्वी द्याव्यात. गोरगरीब मुलांच्या कष्टाला न्याय द्यावा ही विनंती.
@RVikhePatil साहेब ,
आपणास कळकळीची विनंती आहे की,13 जिल्ह्यांची nivad यादी व नियुक्ती आचासंहितेपूर्वी देण्यात यावी.
सध्या आम्हाला खूप अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RVikhePatil साहेब नियुक्ती पत्रे देण्याचे आदेश द्या... जिल्हाधिकारी कार्यालयाना..!! सर्व विभाग नियुक्ती देत आहेत महसूल विभाग च का देईना ते कळेना? आचारसंहिता लागण्या आधी नियुक्ती पत्रे भेटावी हीच अपेक्षा. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत 🙏🏻
@RVikhePatil साहेब सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत.त्यातील एक म्हणजे तब्बल ४००० तलाठी पदे भरण्याचा निर्णय. Document verification होऊन १.५ महिना उलटला तरी अजून नियुक्ती दिली गेली नाही.तलाठी भरती मधील उमेदवारांना नियुक्ती द्यावी नम्र विनंती.
@RVikhePatil साहेब सत्तेत आल्यापा��ून आपल्या सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत.त्यातील एक म्हणजे तब्बल ४६०० तलाठी पदे भरण्याचा निर्णय. Document verification होऊन १.५ महिना उलटला तरी अजून नियुक्ती दिली गेली नाही.तलाठी भरती मधील उमेदवारांना नियुक्ती द्यावी नम्र विनंती.
@RVikhePatil साहेब नियुक्ती पत्रे देण्याचे आदेश द्या... जिल्हाधिकारी कार्यालयाना..!! सर्व विभाग नियुक्ती देत आहेत महसूल विभाग च का देईना ते कळेना? आचारसंहिता लागण्या आधी नियुक्ती पत्रे भेटावी हीच अपेक्षा. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत 🙏🏻