@ThePuneMirror ह्यात ईतर कुनी सोडा तो आमदार महत्वाचा आहे, तो आत गेला पाहिजेल, जेणेकरून ईतर लोकप्रतिनिधींना भीती वाटेल... अस पणं त्यांचं आयुष्य सामान्य लोकांना भीती दाखवण्यात जात
@RVikhePatil महसूल म्हणजे कणा असतो प्रशासना चा... तोच गतिमान नाही, निर्णय क्षमता नाही. सगळ्यात पुढे महसूल हवे पण... तलाठी तर सगळ्यात important आणि ग्राम पातळीचे important पद.. त्यांनाच न्याय नाही. नियुक्ती नाही वेळेत. Pesa related निकाल नाही.साहेब please लक्ष घाला यात 🙏🏻.

@RVikhePatil साहेब नियुक्ती पत्रे देण्याचे आदेश द्या... जिल्हाधिकारी कार्यालयाना..!! सर्व विभाग नियुक्ती देत आहेत महसूल विभाग च का देईना ते कळेना? आचारसंहिता लागण्या आधी नियुक्ती पत्रे भेटावी हीच अपेक्षा. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत 🙏🏻
@RVikhePatil साहेब सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत.त्यातील एक म्हणजे तब्बल ४६०० तलाठी पदे भरण्याचा निर्णय. Document verification होऊन १.५ महिना उलटला तरी अजून नियुक्ती दिली गेली नाही.तलाठी भरती मधील उमेदवारांना नियुक्ती द्यावी नम्र विनंती.