आज झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या समाजकल्याण परीक्षेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार अनुपस्थित होते.
IBPS RRB परीक्षेच्या तुलनेत IBPS क्लर्क जागा जास्त असल्यामुळे क्लर्क साठी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरलेले असणार त्यामूळे 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आणि IBPS क्लर्क परीक्षा यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसान होणार आहे.
25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा#तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे.
तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल.
राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो
#विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू.
परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे.
#दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे.
अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो.
निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू.
#महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही.
महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साहेब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा.
राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल @RRPSpeaks@bb_thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ.
कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !!
@RVikhePatil@Dev_Fadnavis@maharevenue@ssaunik@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@VijayWadettiwar@SVW790@AbhiPawarBJP@niranjandtweets@KunalNitinRaut@supriya_sule@PatilKailasB@rajushetti@Ravikanttupkar1@Prksh_Ambedkar@RajThackeray@ShivSenaUBT_@NANA_PATOLE@abpmajhatv@saamTVnews@zee24taasnews@girishkuber@bbcnewsmarathi@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@satejp@satyajeettambe@IYCMaha@INCMaharashtra@BJP4Maharashtra@NCPspeaks@jdipali@drsujayvikhe@Jayant_R_Patil
@RKTweetsIn@_prashantkadam अशा एखाद्या गैरकृतीची ढाल बनवून आरक्षण रद्द करण्याची हाफ चड्डी गँग सतत activate होत असते. जेव्हा कोणतीही परीक्षा न देता direct IAS बनविले जात आहेत तेव्हा तुमची तोंडे बंद का असतात?
तलाठी भरती घोटाळ्याचा तपास संथ गतीने !!
फडणवीस साहेब आपण #Narrative बद्दल बोलत होता, पण आपल्या कार्यकाळातील #तलाठी_भरती घोटाळ्याबाबत पुढील गोष्टींचा खुलासा कराल काय?
- तलाठी भरती घोटाळ्याचा सूत्रधार कोण ? पोलीस तपास मुख्य आरोपी पर्यंत का पोचू शकत नाही?
- एकूण ७२ टॉपर उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता, त्यात महाराष्ट्रातून पहिली टॉपर असलेल्या चंद्रपूरच्या टॉपरचा सुध्दा सहभाग होता. त्यांच्यावर पुढं काय कार्यवाही झाली?
- तलाठी भरती घोटाळ्यात अनेक सेंटर मॅनेज झाल्याचा संशय आहे, त्याचा तपास करण्यात आला आहे का?
- तलाठी भरती घोटाळ्यात परीक्षा केंद्र मॅनेज करून पेपर फोडण्यात आले आहेत, याबद्दल तपासात काय समोर आले?
- तपास पूर्ण झालेला नाही, पण तरीही तलाठ्यांना नियुक्त्या का दिल्या जात आहेत ?
- जर तपास पूर्ण न करता काही भ्रष्टाचारी उमेदवारांना तलाठी म्हणून नियुक्ती मिळाल्यास आणि त्यांनी मोठा घोटाळा केल्यास, सरकार त्याची जबाबदारी घेईल का?
फडणवीस जी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्याल ही अपेक्षा.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@drsujayvikhe@maharevenue@ssaunik@RRPSpeaks@AUThackeray@CMOMaharashtra@VijayWadettiwar@ShivSenaUBT_@BJP4Maharashtra@satejp@INCMaharashtra@NCPspeaks@_BhaskarJadhav .
@RKTweetsIn@_prashantkadam तुझ्यासारख्या 2 रुपये troller वाल्यांचे दिवस संपले. त्याला सतत पप्पू साबित करण्याच्या प्रयत्नात तुमची आता खिल्ली उडविली जाते, सामान्य जनतेकडून.. सुधरा रे आता तरी 5 वी fail वाल्यानो...
@rbr6000@LoksattaLive अच्छा अंधभक्ता, ती म्हणे कुटनीती, आता अनपढ लोक आम्हाला foreign affaire शिकवणार 😂😂बिर्याणी ची कुटनीती चा परिणाम पुलवामा हमला झाला, आणि मोदी ने बिर्याणी खाऊन जगाला पटवून दिले कि पाकिस्तान दहशत वादी देश आहे, अले बापले.. मूर्ख शिरोमणी 😂😂
@Advudaykshirsa2@_prashantkadam ज्याला तू पप्पू म्हणतो न त्यानेच, नोटबंदी फसणार, कोरोना येणार, तीन कृषी कायदे वापस घ्यावे लागतील हे बोलला होता आणि तसेचं झाले.म्हणजे खरा पप्पू तू आणि तूझा नकली MA degree धारक गप्पू आहे.
@PrasadJ96243556@_prashantkadam अंधभक्ताचा चष्मा काढ मुर्खा, बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा, दलितांवरचे, आदिवासी वरचे वाढलेले हल्ले, गरिबी यावर काही उपाय काढणे, यावर काम करणे हे फेकू चे काम होते पण तो नुसता मंदिर मंदिर फिरतो नाहीतर कॅमेरे घेऊन जाऊन ध्यानात बसल्याचे नाटक करतो, सुधरा आता मूर्खांनो..
@RKTweetsIn @PradnyaPawar121 पुलवामा हमला झाला तेव्हा 600 kg RDX भरतात आला कसा? तुझ्या बापाने आणला असा आरोप आहे सत्यपाल मलिक माजी राज्यपाल काश्मीर यांचा यावर काय बोलशील?
@RKTweetsIn @PradnyaPawar121 अंधभक्ता पाकिस्तानाला हरवून भारत जिंकला असता तर तुझ्यासारखे अंधभक्त विश्वगुरू विश्वगुरू म्हणून बोंबलत फिरले असते.आणि राहिलं पाकिस्तानी प्रेम तर ट्रेन मध्ये बसून वाजपेयी गेला होता, अडवणीने जिना ची तारीफ केली होती सनी तुझा बाप बिर्याणी खायला पाकिस्तानात गेला होता.. विसरलास का?
@VishalmSurve @PradnyaPawar121 अंधभक्तावर आता research करण्याची वेळ आली आहे कि हि जमात मूर्खपणाचा कळस कसा असू शकते? जर पाकिस्तानाला जिंकून भारत जिंकला असता तर हेच अंधभक्त मोदीची वा वाहिकी करतांना दिसली असती, आणि आता कोणी यावर बोललं तर त्याला पाकिस्तानी प्रेमी आणि देशद्रोही घोषित करायला निघाले... 😂😂