@dnyanumm@mrhasanmushrif नमस्कार साहेब वस्तीशाळा शिक्षका प्रमाने झिरो बिंदूनामावली वापरून तमाम महाराष्ट्रतील शिक्षक पती पत्नी च्या आंतरजिल्हा बदल्या करून आमच्या वरील अन्याय दूर करावा आमचे कुटुंब तुम्हाला तुमच्या सरकारला आयुष्यभर विसरणार नाहीत ही विनंती
@dnyanumm@AbdulSattar_99 दादा नमस्कार..
माझ्यासारख्या अनेक पती-पत्नी गेल्या 10-15 वर्षांपासून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरी करताना मुलाबाळांपासून व आईवडीलांपासून दूर सेवा बजावत आहेत त्यांचा विभक्त संसार एकत्रित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आमची विनाअट बदली करावी.
@dnyanumm@AbdulSattar_99 नमस्कार साहेब वस्तीशाळा शिक्षका प्रमाने झिरो बिंदूनामावली वापरून तमाम महाराष्ट्रतील शिक्षक पती पत्नी च्या आंतरजिल्हा बदल्या करून आमच्या वरील अन्याय दूर करावा आमचे कुटुंब तुम्हाला तुमच्या सरकारला आयुष्यभर विसरणार नाहीत ही विनंती
@dnyanumm@mrhasanmushrif नमस्कार साहेब वस्तीशाळा शिक्षका प्रमाने झिरो बिंदूनामावली वापरून तमाम महाराष्ट्रतील शिक्षक पती पत्नी च्या आंतरजिल्हा बदल्या करून आमच्या वरील अन्याय दूर करावा आमचे कुटुंब तुम्हाला तुमच्या सरकारला आयुष्यभर विसरणार नाहीत ही विनंती
@mrhasanmushrif साहेब नमस्कार शिक्षकांचं आंतरजिल्हा बदली धोरण हे मुळात पती पत्नी एकत्रीकरण करण्यासाठी आणलं गेलं होतं परुंतु मूळ उद्देशाला हरताळ फासला आहे आम्ही विनंती करतो की सैनिक पत्नी एकत्रीकरण प्रमाणे आम्हाला विनाअट बदल्या करून महाराष्ट्रातील 600 शिक्षकांना न्याय द्याविनं���ी
@dnyanumm@RRPSpeaks नमस्कार दादा आपले अभिनंदन कारण आपण पती पत्नी शिक्षक आंतरजिल्हा बदली चा खूप जिव्हाळाचा प्रश्न हाती घेतला व तो आपण पूर्ण करणार याचा आम्हाला विश्वास आहे या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून विनाअट बदल्या कराव्यात तमाम पती पत्नी शिक्षक तुम्हाला व तुमच्या सरकारला विसरणार नाही ही विनंती
@RRPSpeaks दादा नमस्कार आम्ही शिक्षक पती पत्नी आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षक आपणास विनंती करतो की आम्हा���ा आमच्या जिल्ह्यात नेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात .म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की कृपया आमची विनाअट पती पत्नी एकत्रीकरण करून आम्हाला न्याय द्या. जय हिंद
@AbdulSattar_99 साहेब नमस्कार शिक्षकांचं आंतरजिल्हा बदली धोरण हे मुळात पती पत्नी एकत्रीकरण करण्यासाठी आणलं गेलं होतं परुंतु मूळ उद्देशाला हरताळ फासला आहे आम्ही विनंती करतो की सैनिक पत्नी एकत्रीकरण प्रमाणे आम्हाला विनाअट बदल्या करून महाराष्ट्रातील 600 शिक्षकांना न्याय द्याविनंती
@dnyanumm@RRPSpeaks@RRPSpeaks दादा नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक पती पत्नी आंतरजिल्हा बदली न झालेले शिक्षक आपणाकडे आशा लावून बसले असून आपण त्यांना न्याय द्याल हीच सगळ्यांची खात्री आहे .आपण केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांना आहे . दादा विनाअट पती पत्नी एकत्रीकरण हीच आमची मागणी आहे
@dnyanumm@RRPSpeaks एका जिल्ह्यात असणाऱ्या पती पत्नी साठी शासनाने वेळोवेळी धोरणं बदलली आहेत मग 10-15 वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात असणाऱ्या पती पत्नी यांच्यावर अन्याय कधी थांबणार? मायबाप सरकारने आमच्यावर सुरू असलेला अपरिमित अन्याय थांबवून आमचे विनाअट एकत्रिकरण��� करा .....#आपले सरकार
@dnyanumm@RRPSpeaks दादा नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक पती पत्नी आंतरजिल्हा बदली न झालेले शिक्षक आपणाकडे आशा लावून बसले असून आपण त्यांना न्याय द्याल हीच सगळ्यांची खात्री आहे .आपण केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांना आहे . दादा विनाअट पती पत्नी एकत्रीकरण हीच आमची मागणी आहे.
@dnyanumm@RRPSpeaks आता तरी सावित्रीच्या लेकींना न्याय देऊन सरकारने विना विलंब आंतरजिल्हा पती पत्नी शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. ही सरकारला नम्र विनंती करते.
@dnyanumm@RRPSpeaks वर्षानुवर्षे परस्परांपासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या विनाअट व तात्काळ करून या कोरोना क��ळात न्याय मिळवून द्याल.... अशी आशा आहे...