जयस OBC वर्ग को 27 प्रतिशत आरक्षण का समर्थन करता है आदिवासियों के नाम पर जिस वकील ने जबलपुर हायकोर्ट मे याचिका लड़ाई उसका विरोध करते है
#OBCReservation
झालेल्या पुणे मनपा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) परीक्षेत काही उमेदवारांनी #RTI द्वारे उत्तरपत्रिका मागवली होती त्या उत्तरपत्रिकेत प्रश्न क्रमांक ४४ आणि ४५ साठी पर्याय क्रमांक ६ हे उत्तर दिलेले आहे.ज्यावेळी परीक्षेत पर्यायच ५ होते अशा वेळी पर्याय क्रमांक ६ हे उत्तर कसे काय असू शकते.
🚨आमचं आंदोलन आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आंदोलन करणाऱ्यांवर टीका BJP चे प्रवक्ते करताय. #MPSC ला BJP मधे विलीन केल्यासारखे वागू नका.आपल्या बुडा खाली खूप अंधार आहे, आधी तिकडे एखादी मेनबत्ती लावा.ते मिसिंग लिंक वगैरे ची सारवासारव करा🙏
#अजितचव्हाण@Dev_Fadnavis@TV9Marathi
MPSC ची परीक्षा offline व्हावी या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काँग्रेस चे बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन आज दुपारी १२ वाजता MPSC चे मुख्य कार्यालय बेलापूर येथे सुरू झाले आहे.
संविधान मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात ४ तास, ८ तास आणि १२ तास उपवास करून सहभागी होऊ शकता
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@ShelarAshish@Dev_Fadnavis@DalviAaba@INCMaharashtra
https://t.co/mLytcttCyU
आझाद मैदानात १२ वाजता होणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनासाठी मी स्वतः उपस्थित राहणार होतो, परंतु डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात मारहाण झालेले डॉक्टर आणि परिचारीकांना भेटण्यासाठी लोकलने निघालो असून यामुळं शिक्षकांच्या आंदोलनाला वेळेत पोहोचू शकणार नाही. परंतु आदरणीय पवार साहेब यांची ३ वाजता एका महत्त्वा्च्या विषयावर विधिमंडळ आवारात मुख्यमं���्र्यांसोबत बैठक आहे, ही बैठक झाल्यानंतर शिक्षक आणि स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. त्यांच्या या बैठकीला येण्याचा माझाही प्रयत्न असून ही बैठक संपताच शिक्षकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानात येणार म्हणजे येणार… हा माझा शब्द आहे. इतर नेतेही यावेळी येतील, असा विश्वास आहे.
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब & क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी यासाठी ट्विटर वॉर.
♦️उद्या सोमवार, दिनांक #29_जुलै
वेळ:-सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता
हॅशटॅग 👉 #CombineAdd2024
@OFFICER_CLUB11 वा रे गतिमान शासन. ज्या विद्यार्थीवर्गा वर राज्याचं भविष्य अवलंबून आहे त्यांना किती मनस्ताप देणं चालू आहे शासन आणि MPSC कडून.2024 ची जाहिरात 2024 चे 7 महिने झाले तरी अजून आली नाही.तात्काळ सर्व रिक्त जागाचे मागणीपत्र MPSC कडे शासनाने पाठवावे ही विनंती
@mpsc_office@Drsuvarnas