#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
सेमी_इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हा हेतू आहे (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध���यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतला आहे मा.शिक्षण आयुक्त (मा.श्री.सुरज मांढरे साहेब) यांचे अभिनंदन.
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी ��रण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल दूरदृष्टी असणारे, मांढरे Sir
@dvkesarkar@mieknathshinde@CMOMaharashtra
शिक्षक भरती करतांना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून, शिक्षण व्यवस्था बळकट होणे आणि पुढील 25 वर्षांसाठी सुयोग्य शिक्षण मिळणे हा हेतू आहे. - मा. शिक्षण आयुक्त.
Z. P. शाळांमधून इंग्रजी शिक्षणची गोरगरिबांच्या मुलांना संधी...
#dipakkesarkar#खूपच अप्रतिम निर्णय युती सरकारने घेतला
आता गोरगरीब मुलांनाही मिळणार दर्जेदार शिक्षण.......💐💐💐💐✌️✌️✌️🌺🌺
करावं तेव्हढं कौतुक कमी आहे
जय युती सरकार.....👍👍👍✌️✌️✌️🙏🙏🌺🌺🌺🌺