2024 most profitable games daman games
#2024earnmoneywork#2024hottestgame
🔴Minimum recharge 100 Rs
🔴Minimum withdrawal 100 Rs
🔴Withdrawal arrive 3 to 10 min automatically
🔴Minimum bet only 1 rs start
🔴first recharge bonus available
https://t.co/taLMKEYqhv…
पदे रिक्त असूनही भरतीची खंत
किती पाहणार आता आमचा अंत
आम्ही मागतोय आमचा हक्क
आता ठरवलंय मनाशी पक्क
महिना उलटला तरी portal बंद
इतका कसा सरकारी कारभार मंद
शिक्षक होण्यासाठी किती आंदोलनं पुकारू?😡
बास झाल्या चर्चा आता रस्त्यावर उतरू💪
#शिक्षकभरती_55000@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
शिक्षकभरती करण्यासंधर्भात अजून सुद्धा शिक्षणं विभागाकडून हालचाली दिसत नाहीयेत, @dvkesarkar आपण पवित्र पोर्टल लवकर सुरू करून राज्यातील हाजारो रिक्त पदांवर भावी शिक्षकांना विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी #शिक्षकभरती_55000@girishdmahajan@CMOMaharashtra
#शिक्षकभरती_50000 साठी मुंबई येथे आझाद मैदानावर आयोजित राज्यव्यापी आंदोलनकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सहकारी वर्गासोबत @abpmajhatv & @TV9Marathi वाहिनीवर @dvkesarkar यांना शिक्षक भरती बाबत वास्तव काय आहे याबाबत बेरोजगारांचा आवाज म्हणून व्यक्त होताना.
Great news!!!! Working at home, 30 minutes per day to earn more than 30K rupees every month. Easy withdrawal anytime. Click the url below to download and join us https://t.co/nXAGyobAco
On the next Pizza Day, we'd like to give back to one of the bitcoin OGs with a 10,000 $BTC transaction. 💸
Help us find Pizza Guy and be rewarded as well! 🍕
Read more here: https://t.co/R5HsVTinx0
#WheresPizzaGuy#Phemex#BTCpizza
मा. अजित पवार साहेब...दिलेले शब्द पाळणे होत नसेल तर नुसती आश्वासने देऊ नका,भावी शिक्षकांची परवड करतंय हे सरकार,गजब हे सरकार,3 वर्षांपासून फक्त अन्याय होतोय,सरकार बदलले पण अन्याय थांबला नाही #शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन@AjitPawarSpeaks
होणारा अन्याय थांबवा..
मा ना अजित दादा पवार साहेब यांची जनता दरबारामध्ये भेट घेऊन 2017 पासून सुरू असलेल्या शिक्षक पदभरतीला विशेषबाब म्हणून परवानगी देण्यात यावी यासाठी निवेदन देऊन चर्चा केली बेरोजगार गुणवंत अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा. @sawantsirMLC@RRPSpeaks@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
वित्तियमंत्री महोदय
@AjitPawarSpeaks
सद्या राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे मान्य आहे आम्हाला.
पण 2010 पासुन कसलीच शिक्षक भरती सुरू झाली नाही, 2017 ला जे सुरू झालेली शिक्षक भरती अद्याप ही रखडलेली आहे.
मग दादा, आमच्या घराची आर्थिक स्थिती?
#शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन