जन्म देणारे आई_वडील पहिले गुरू.!!
*दुसरे गुरू ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज*...!!
*ज्यांनी मारायचं कसं हे शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज.आणि मला मार्गदर्शन करणारे सर्व लहान ,थोर गुरुजनांचा मी नेहमी ऋणी राहीन
🙏गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻