भारतीय संविधान, न्यायव्यस्था , निवडणुका आल्या की गढूळ होणारे वातावरण, जनआक्रोश मोर्चे अशा सगळ्याच विषयांना हात घालणारे हे भाषण हे सगळ्यांनी ऐकलेच पाहिजेल.
विशेष म्हणजे स्टेजवर प्रशासकीय अधिकारी असताना त्यांच्यासमोर या विषयांवर परखड मत मांडले आहे.
(वक्ता माहिती असल्यास कळवावे)
@Anuj_Speaks27 whatsapp स्टेटस पाहतोय, जे लोक आयुष्यात कधी राजकारणाचे स्टेट्स टाकत नाहीत, ज्यांना राजकारण म्हणजे घृणा वाटते. अशांच्या स्टेट्सला आज श्री. उद्धव ठाकरे यांचा फोटो पडत आहेत, अडीच वर्षात जे ठाकरे यांनी कमावले ते कुणालाच जमणार नाही, अनेकांना आपलं वैयक्तिक नुकसान झालं असं वाटत आहे...
@AshwiniGamre13@Prksh_Ambedkar Dear Madam,
For your information Dr. B.R Ambedkar is not only precious for particular society, we have to change our mindset.
Dr. Ambedkar was fought against the culprit minds those were not giving basic human rights to leave in the society.
#hinducodebill#6thdecember
@DMarulkar@LoksattaLive साहेब आज तुम्ही जे काही बोलत आहेत ते पण एक अधिकार आहे आणि ते अधिकार ज्यामुळे आहेत त्याचा तरी मान राखा किमान आपण तरी आशा वृत्तीचा लोकांना पाठबळ करू नये.
@PRPADOL@ShivLn@LoksattaLive सर ते आज ही हिंदुस्तानातच आहेत.
ज्यावेळी ते अखंड भारत राष्ट्राचा विचार करतील तेही जातीवाद सोडून तेव्हा त्यांना समजेल संविधान काय आहे आणि एक भारत राष्ट्र काय आहे ते....
अनेक पिढ्यांची गुलामी झुगारुन देत तथागतांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला आणि तो आजच्याच दिवशी अंमलात आणला. त्या ऐतिहासिक क्षणापासून प्रेरणा घेत न्याय, समता आणि बंधुतेची मूल्ये अंगी बाणविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुयात.
शेतकऱी-कामगार घरात जन्माला आलेल्या माझ्यासारख्या युवकाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली जिथ खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. विद्यापीठात पहिल पाऊल ठेवल्यानंतर मी सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या ठिकाणी जावून महामानवाला नमन केल
LinkedIn कोर्स फ्री ✅
LinkedIn हे उत्तमरीत्या कसं वापरावं , त्यातले विविध फिचर्स चा आपल्याला नोकरी शोधण्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा , आपल्या बिझनेस साठी LinkedIn वरून leads कश्या generate करायच्या आणि बरच काही,यासाठी प्रॅक्टिकल कोर्स आहे
https://t.co/YuUoUH4wcP
@iamShantanu_D
The Modi government jailed an 84 year old human rights activist who spent his life working for the less privileged in India. He suffered from Parkinson’s and contracted Covid in hospital. Despite his grave condition, this heartless regime left him to die. THIS IS MURDER
चाकू से एक स्तन काटा, उंगली, जांघ, हाथ में निशान बनाये फिर सामूहिक बलात्कार और अंत में हत्या।
यह तालिबनियो ने नहीं किया
बल्कि आदिवासी महिला के साथ छत्तीसगढ के बीजापुर जिले में DRG फोर्स के जवानों ने 30 मई को किया।
लेकिन आदिवासी न्याय मांग रहे हैं?
खबर स्रोत:-@BastarTalkies