लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक नियुक्त करा
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
'तारीख पे तारीख' हे आता पुरे झाले! TAIT निकालाच्या विलंबास पूर्णपणे शासन आणि परीक्षा परिषद जबाबदार आहे. ही केवळ दिरंगाई नाही, तर राज्यातील २ लाख उमेदवारांच्या स्वप्नांची क्रूर थट्टा आहे. निकाल त्वरित लावा! #TAIT3_निकाल_जाहीरकरा@Dev_Fadnavis@dadajibhuse@INCMaharashtra
हा काय प्रकार म्हणायचा...
व्यवस्था ही अशी कशी
परीक्षा कालावधी व निकाल कालावधी यात इतकी तफावत
अशी कृती संशय निर्माण करण्यास पारदर्शक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सहाय्य ठरते...
असो बघा पटलं तर...
#tait3_निकाल_जाहीरकरा#शिक्षकभरती