सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय झाला पण मंत्रिमंडळानेअजून तो निर्णय लागू केला नाहीबैठक होऊन एक महिना लोटत आहे पण अजून शासन निर्णय काही आला नाहीत्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.#कृषीसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@thanevaibhav
मान. @Dev_Fadnavis जी,अजून अश्याच एक निर्णयाची अपेक्षा आम्ही #शिक्षणसेवक_मानधनवाढ संदर्भात लाऊन आहोत! मागील ११ वर्षांपासून शिक्षण सेवकांच्या मानधनात १₹ सुद्धा वाढ झालेली नाही!
२०१९ आपण ���िक्षकभरती करून दाखवली होती,मानधन वाढ सुद्धा आपणच करून आमची दिवाळी गोड कराल हि अपेक्षा आहे!
डॉक्टरांना Dr. अभियंत्यांना Er. तसं शिक्षकांच्या नावापुढे Tr.चा शिक्षणमंत्र्यांचा प्रस्ताव आहे. चांगलंच. पण केवळ अशा दिखाऊ मानापेक्षा शिक्षणसेवक पदावरील शिक्षकांची वेठबिगारीही बंद करावी. तुटपुंजं मानधन 'अपमान'धन वाटतं. सन्मानानं जगता येईल, एवढं सरकारी कायद्यानुसार वेतनच द्यावं!
अनेक पात्रता घेऊन राज्यातील तरुण अजूनही बेरोजगार आहेत . आणि राज्यकर्ते लोकांचे मुले भ्रष्ट असूनही नोकरीत आहेत ..सरकारला विनंती आहे लवकरात लवकर #शिक्षकभरती करावी अन्यथा एक मोठा उद्रेक पाहाय��ा मिळेल.
@mieknathshinde
शिक्षणसेवक कित्येक वर्षापासुन टाहो फोडतोय कसं जगाव 6000 रू महिन्यात. महागाईच्या आगीत आरोग्य,कुटूंबाच्या गरजा या काळजीत कित्येकांनी तर आत्महत्या केल्या तरी सुध्दा शासनाचं तेच विचारधीन आहे निदान आतातरी @mieknathshinde@Dev_Fadnavis तत्काळ न्याय देतील हि अपेक्षा #शिक्षणसेवक_मानधनवाढ