नितीश सबके है, हे अधोरेखीत करत नितीश कुमारांनी 1929 जागांची जाहिरात काढली, अजून जाहिरात 2000+ जाण्याची शक्यता आहे.
बिहार सारखे मागास, अविकसित, कमी बजेट असलेले राज्य एवढ्या जागा काढते, राजस्थान, उत्तराखंड किती तरी राज्ये दरवर्षी मोठी जाहिरात काढतात.
तर देशातील नंबर 1, भारताचे 20% बजेट मिळवून देणारे, 1 ट्रिलियन इकॉनॉमी तत्सम the great state of Maharashtra मध्ये राज्यसेवा जाहिरात 1500+ तरी असायला हवी.
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब MPSC राज्यसेवा 1500+, Combine 15,000+ जाहिरात काढावी ही विनंती.🙏🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@BaliramDoleyINC
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याण���ारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणा��्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्या�� यावी
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@NANA_PATOLE
@ssaunik
आमदार रात्रभर फूटपाथवर झोपुन
@mieknathshinde साहेब तुम्ही निवांत झोपला असताल रात्रभर,त्याच वेळी एक आमदार आणि मुलं रात्रभर फूटपाथवर झोपले होते, आता सकाळ झाली आहे 10 वाजताच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यायला सांगावे अशी विनंती आहे
अन्यथा मुलांचा महाराष्ट्रात होणारा उद्रेक परवडणार नाही
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@BaliramDoleyINC
जसजशी रात्र होत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.
पण सरकारचा प्रतिसाद बघता,
“हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है”, अशी विद्यार्थ्यांची भावना असली तरी सरकारचा #इगो आणि विद्यार्थ्यांची सहनशीलता यांच्या��ल्या या लढाईत विद्यार्थ्यांची सहनशीलता नक्कीच विजयी होईल.
असो! आता #आमचं_ठरलंय! #नोटिफिकेशन
काढत नाही तोपर्यंत उठायचं नाही.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्या���नी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेण��� नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गे���्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यां��ा समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
@OFFICER_CLUB11@mpsc_office किमान पुढे जाणाऱ्या परीक्षा julley २०२४ मध्ये तरी घ्याव्यात ,तसेच combined b and c जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी जेणेकरून परीक्षा पुढे गेल्या तरी अभ्यास असून काठावर वय असणाऱ्या उमेदवारांना उशिरा आलेल्या जाहिराती मुळे नुकसान पोचणार नाही.
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क ��ुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. म���.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP
@GondaneDevesh
@mpsc_office @Drsuvarnas
@RRPSpeaks @NANA_PATOLE @mieknathshinde @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
#राज्यसेवा2024जगावाढ
राज्यसेवा 2024 साठी तहसीलदार, DySp,CO, उपशिक्षणाधिकारी इ महत्वाच्या पदांचे मागणीपत्र पाठवण्यासाठी संबंधित विभागाचे सचिव टाळाटाळ करत आहेत.CM,DCM साहेबांना विनंती आहे 1000 जागेचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@PositivePatil@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik@RRPSpeaks राज्यसेवेच्या जागा वाढ होणे गरजेचे आहे.
परंतु,
सर्व सरळ सेवा भरती एमपीएससी मार्फतच झाल्या पाहिजेत हेही तितकच महत्वाचा आहे.
कारण सर्वांनाच राज्यसेवेतून पोस्ट मिळणे शक्य नाही.
कम्बाईनच्याही जास्तीत जास्त जागा सरकारने काढाव्यात.
इथून पुढची सर्व पदभारती एमपीएससी मार्फतच करावी.
@AbhiPawarBJP@SMungantiwar@BJP4Maharashtra@AbhiPawarBJP MPSC AMVI 2020 भरती प्रक्रियेतून उत्तीर्ण मुलांना नियुक्ती प्रक्रिया परिवहन विभाग यांचेकडून सुरू होत नाही आहे याबाबत आपली ��ेट हवी होती आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत सर..💐🙏