Ordered a washing machine from @amazonIN with @AckoInsurance extended warranty.
Cancelled the product same day & got refund, but Acko plan neither cancelled nor refunded!
Why charge for a void policy? Kindly resolve.
@IRDAIndia@jagograhakjago#ConsumerRights
@amhiraigadkar Exactly!
ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी एकदा तरी निवडणूक कर्तव्य म्हणून मतदान केंद्राध्यक्ष (PRO)
किंवा मतमोजणी अधिकारी म्हणून काम करावे.
हे मी स्वतः केलंय.
राज्यसेवा 2024 जागा चार आकडी करायच्या असतील तर महसूल आणि गृह विभागाला झोपेतून उठवावे लागेल
उपजिल्हाधिकारी 50+
तहसीलदार 100+
नायब तहसीलदार 100+
Dy.SP 100+
जागा सहज शक्य आहेत
यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी आवाज ऐकून न्याय देण्याची गरज
येणारा काळ संघर्षाचा असेल यात वाद नाही
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षा 2024
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
दुय्यम निबंधक SR 200+
कर सहायक 600+
लिपीक 10,000+
#COMBINE_2024_15000
हे कोण���्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची
घ्या मनावर
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
महसूल विभाग आणि TCS :
सर्व उमेदवारांनाची शिफ्ट आणि तारीख जाहीर करा.
परीक्षा केंद्र जाहीर करा आणि मूळ गुण ज���हीर करा.
येवढं करावं लागेल.....लाखो उमेदवारांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
#तलाठीनिकाल
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @RVikhePatil @maharevenue
राज्यसेवा २०२१ साठी opt out मुळे राज्यसेवेच्या अंतिम निकालात वनसेवा मधील काही विद्यार्थी अजूनही येऊ शकतात. मा.आयोगास विनंती राज्यसेवा अंतिम निकालानंतर पुन्हा वनसेवा २०२१ साठी Opting out उपलब्ध करून द्यावे.उमेदवारांना ही शेवटची संधी आहे. @Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra