आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे...!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वतः च्या पक्षातील नेत्यांना तसेच महा भकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांना ही कोरोनाचे नियम पाळावे असे आव्हान करावे.
#JanAshirwadYatra#MahaNapasAghadi
कृषिमंत्री श्री दादा भुसे यांना अमरावती जिल्ह्यात भाजपाच्यावतीने काळे झेंडे दाखविणलले.अतिवृष्टीग्रस्त जनतेची अमरावती जिल्ह्यात थट्टा सुरू असून,ज्याभागात जास्त नुकसान आहे तेथे दौरा करण्याऐवजी भलतीकडेच भुसे यांचा दौरा पालकमंत्री ठाकूर यांनी हायजॅक केला.केवळ घोषणांचा पाऊस सुरू आहे
पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा ४% पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुण��करांमध्ये होत आहे.
#MVAAgainstPunekars #PuneFightsCorona
याप्रकरणी नागपूर उच्च ���्यायालयात याचिका दाखल असून राज्य सरकारने यावरकरणी कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी मा @KiritSomaiya जी आपण पाठपुरावा कराल अशी अपेक्षा.
आपलेच मुख्यमंत्री आहेत दीड वर्षे तरी झालं आहे, ही सांगण्याची वेळ भास्कर जाधव याच्यावर का आली ?
लोकं तुम्हाला असे कोलतील की, तुम्ही उठण्याच्या लायकीचे देखील राहणार नाही!
@OfficeofUT@Dev_Fadnavis@mipravindarekar
विधानसभा विरोधीपक्ष नेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अभद्र टिपणी करणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर हातची सत्ता जाणार असल्याने चिंतातुर झाल्या आहे,#वैफल्यग्रस्त यशोमती ठाकूर
विधानसभा विरोधीपक्ष नेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अभद्र टिपणी करणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर हातची सत्ता जाणार असल्याने चिंतातुर झाल्या आहे,त्यांची झोप उडाल्याने बडबड वाढली आहे
महाराष्ट्रातील लाखो वारकर्यांना वारी ला परवानगी नाही पण हप्ता देणाऱ्या डान्सबार वाल्यांचे चोचले पुरवणार हे ठाकरे सरकार.
मुख्यमंत्री साहेब गाडी चाल��त पंढरीला जाऊन देव पावणार नाही.माय माउल्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत याकडे लक्ष द्या.
@OfficeofUT @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
नेता असावा तर मा @Dev_Fadnavis जी सारखा ज्यांनी स्वःताच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिरात, होर्डिंग लावण्यापेक्षा जनतेच्या सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले.
आजतक @IndiaToday ने @KishoriPednekar काकूंची मृत्यूची बातमी काय लावली, काकू हॉस्पिटलमध्ये खडबडून जाग्या झाल्या. आजारपणच पळून गेलं. मग आता एक शंका येते मनात, मुंबईत तुंबलेला पाऊस बघून काकू मुद्दाम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या होत्या का? काकूंना उदंड आयुष्य ला��ो!
@BJP4Mumbai