@mieknathshinde@Dev_Fadnavis#कुठे_आहे_75000
➡️७५००० पदांची भरती झाल्याचं पाहिजे
➡️ ZP भरती,,नगर परिषद भरती,आरोग्य विभाग गट क आणि ड भरती, पशुसंवर्धन भरती झालीच पाहिजे. या सर्व विभगात लाखो पदे रिक्त आहेत. वेळेवर भरती झाली तर लाखो बेरोजगार या बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर पडतील
@mieknathshinde@Dev_Fadnavis#कुठे_आहे_75000
➡️७५००० पदांची भरती झाल्याचं पाहिजे
➡️ ZP भरती,,नगर परिषद भरती,आरोग्य विभाग गट क आणि ड भरती, पशुसंवर्धन भरती झालीच पाहिजे. या सर्व विभगात लाखो पदे रिक्त आह���त. वेळेवर भरती झाली तर लाखो बेरोजगार या बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर पडतील
आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड साहेब यांची भेट घेतली व Paramedical च्या विद्यावेतन (Stipend) या विषयावर सविस्तर चर्चा केली साहेबांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच साहेबांनी ऑफिसला बोलून आपण सर्व सविस्तर चर्चा करू असे आश्वासन दिले.
@DrBhagwatKarad@narendramodi
आज केंद्रीय अर्थ रा���्यमंत्री डॉ.भागवत कराड साहेब यांची भेट घेतली व Paramedical च्या विद्यावेतन (Stipend) या विषयावर सविस्तर चर्चा केली साहेबांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच साहेबांनी ऑफिसला बोलून आपण सर्व सविस्तर चर्चा करू असे आश्वासन दिले.
@DrBhagwatKarad
@narendramodi
Bsc. paramedical technology students association shree vngmc yavatmal यांनी केला आहे
व खालील प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामधे उद्भवले आहे
१) जर आम्ही आपले विद्यार्थी नाहीतर आम्ही कोणाच्या अधिपत्याखाली शिक्षण घेत आहो ?
२) आम्ही आमच्या समस्या कोणासमोर मांडायच्या?
#Justice#अन्याय#
college ला या अथवा नका येऊ posting करा अथवा नका करू " असे बेताल वक्तव्य केले.
Bpmt या course ला साधारण ३०० विद्य���र्थी प्रवेशित असून दिवस रात्र कार्यरत आहेत. Bpmt च्या अस्मितेला काळ भासणारी ही घटना असून ह्या घटनेचा निषेध
दिनांक २२/११ ला श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बी पी एम टी विद्यार्थी अधिष्ठाता यांना हॉस्टेल च्या प्रश्नावरून भेटायला गेले असता अधिष्ठाता स��ांनी "तुम्ही आमचे विद्यार्थी नाही आहे ' हे कॉलेज mbbs साठी आहे . कोण bpmt मी त्यांना ओळखत नाही असं बोलले.
college ला या अथवा नका येऊ posting करा अथवा नका करू " असे बेताल वक्तव्य केले.
Bpmt या course ला साधारण ३०० विद्यार्थी प्रवेशित असून दिवस रात्र कार्यरत आहेत. Bpmt च्या अस्मितेला काळ भासणारी ही घटना असून ह्या घटनेचा निषेध.