आदरणीय सर, plz शिक्षण सेवक मानधन वाढ मुद्दा पूर्वलक्षी प्रभावाने निकाली काढा सर, सरकार फक्त चाल ढकल करत आहे. आमचे खूप हाल होत आहेत सर. जीवन जगणे खूप मुश्किल झाले आहे सर....कर्ज बाजरी झालो आहे सर आम्ही..
@mieknathshinde माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये आम्ही नवनियुक्त शिक्षक 6000 रुपये मासिक वेतनावर काम करत आहोत,एवढ्या तुटपुंज्या वेतनावर आमची 3 वर्षे संपत आलीत,किमान आम्हाला या 3 वर्षातील फरक मिळावा,ही कळकळीची विनंती
याचा सरळ सरळ अर्थ आहे की आमची #शिक्षणसेवक_मानधनवाढ तुम्हीच रोखून धरलीय ..
गुलामीत जगलेले दिवस आणि त्यावेळी आमदारांची भरलेली घर आणि त्यात तुमचे असे वक्तव्य, आम्ही कदापि विसरणार नाही.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
#शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी लागणारा निधी चीन वरून येतो का? त्याला कोरोनाचे कारण असते,आर्थिक मंदी येते.आणि आमदार ड्रायव्हर,P.Aयांना निधी महाराष्ट्रातला,हा निधी कुठून आला ?उच्च शिक्षित तरुणांना खुळे समजता काय?ही लोकशाही नाही,याला आमदारशाही म्हणायला हवे. @AjitPawarSpeaks
#वन_ट्रिलियन ची अर्थव्यवस्था सांगणारं राज्य महाराष्ट्र... पण याच राज्यात, राज्याचं भविष्य घडविणारे शिक्षक 6000/- मध्ये #गुलाम म्हणून वागवले जात असताना...
#मिलियन#बिलियन#ट्रिलियन व्यवस्थेला आम्ही नाकारतो, ही व्यवस्था केवळ स्वार्थासाठी अन घर भरण्यासाठी.
@AjitPawarSpeaks
फक्त आकडे दाखवून जनतेला खुश....
#शिक्षणसेवक_योजना
एवढ्या महागाईच्या काळात शिक्षणसेवकांना तुटपुंजे मानधन 6000 देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.
मुंबई-पुणे जिल्ह्यात राहून 6000 मध्ये कुटुंब चालवून दाखवा @MahavikasAghad3
सरकार..
#शिक्षणसेवक_मानधनवाढ काळाची गरज. @CMOMaharashtra
शिक्षणमंत्री मॅडम कडे जेव्हा जेंव्हा #शिक्षणसेवक_मानधनवाढ हा विषय घेऊन गेलो, तेंव्हा त्यांनी आम्ही आता 20% अनुदान दिलंय आणि पुढे सुद्धा टप्या टप्याने देऊ असे म्हटले आहे. त्यांना जिल्हा परिषदचे शिक्षणसेवक आणि संस्थेवरील शिक्षक यातील फरक कळत नाही की मुदाम करतात? @GopichandP_MLC
गरीब घरात लग्न करून देण्यात आल्याने एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या महिलेची डायरी पोलिसांना सापडल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालं.
#Saamtv#Nagpur#Crime#MarthiNews
शिक्षणसेवक व त्याच्या कुटुंबाला अधोगतीला लावणाऱ्या सरकारला कधीच माफ करू शकत नाही. गेले 10 वर्षापासून शिक्षणसेवकाच्या मानधनात एक रुपयाची सुद्धा वाढ केली नाही. कोरोना काळात ६-७ शिक्षणसेवकांचा जीव गेला, घर उध्वस्त झालीत..पण तरी सुद्धा आपणाला दया आली नाही @OfficeofUT@VarshaEGaikwad
पत्रकारिकेतील खरी पत्रकारिता @TulsidasBhoite या माणसात जिवन्त असल्याची दिसतेय,सामाजिक प्रश्नासंदर्भात न्याय भूमिका घेऊन सामान्य जनांचा आवाज @Muktpeeth बनते आहे,याचा अभिमान आमच्यासह सर्वांना आहे.
#शिक्षणसेवकांच्या_जगण्यातील_वास्तविकता सांगणारी ही चर्चा
👉
https://t.co/8j1AIwrTqr
ह्यांना मांनधनवाढ ची भीक मागण्यापेक्षा आपण समान काम समान वेतन कायद्याद्वारे कोर्टात गेलो असतो तर आपले बरे झालेच असते किंवा निवांत आपल्याला मनाला तरी शांती भेटली असती.. आता पण टाका कोर्टात मी ५०० देतो..अर्व मिळून टाका आणि निकाल आपल्या पक्ष मधे आला तर १/२
#शिक्षणसेवक_मानधनवाढ